तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केली बांदा आळवाडीची पाहणी
रात्री घुसले होते मच्छीमार्केटमध्ये पाणी:स्थानिकांना अलर्ट राहण्याच्या केल्या सूचना बांदा/प्रतिनिधीतेरेखोल नदीच्या पुराचे पाणी बांदा शहरातील आळवाडी मच्छिमार्केट येथे रात्री उशिरा शिरल्याची माहिती मिळताच सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी स्वतः बांद्यात धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांना तसेच प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्यात. काल मुसळधार पाऊस कोसळल्याने तेरेखोल नदीचे पाणी पात्राच्या बाहेर आले. शहरातील…
