सिताराम गावडे: नायब तहसीलदारांना निवेदन सुपूर्त..
⚡सावंतवाडी ता.०५-: मराठा बांधवांचा सांडलेला रक्ताचा थेंब एक ना एक दिवस सरकारला मोजावे लागेल असा इशारा सावंतवाडी मराठा संघटनेचे अध्यक्ष सिताराम गावडे यांनी दिला दरम्यान आता मराठा बांधव हा गप्प बसणार नाही तर अजून पेटून उठणार असे ते यावेळी म्हणाले.आज सावंतवाडी मराठा समाजाच्या वतीने येथील नायक तहसीलदार संदीप सावंत यांना निवेदन सादर केले.दरम्यान यावेळी जोरदार घोषणाबाजी देण्यात आल्या
यावेळी विकास सावंत, अर्चना घारे परब , बाळा गावडे, बाबू कुडतरकर सुधीर राऊळ, अपर्णा कोठावळे, प्रशांत कोठावळे,पुढलिंक दळवी, उमाकांत वारंग आदी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
