Headlines

Global Maharashtra Breaking News

२१ रोजी स्वरांजली गायन मैफिलेचे आयोजन

सावंतवाडी : श्री सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी, अभिनव संगीत विद्यालय व सावंतवाडी संगीत मित्रमंडळ आणि सुरश्री संगीत विद्यालय, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने पं. बबनराव हळदणकर यांचे शिष्य आग्रा घराण्याचे ज्येष्ठ गायक कै. उमेश दत्ताराम मेस्त्री यांना श्रद्धांजली व त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘स्वरांजली’ या शास्त्रीय – उपशास्त्रीय गायन मैफिलीचे आयोजन करण्यात आले आहे. किराणा…

Read More

मिलाग्रिसमध्ये शालेय परिवहन समितीची सभा संपन्न….

⚡सावंतवाडी ता.१९-: शालेय परिवहन समितीची सभा दिनांक १५ जुलै रोजी मिलाग्रीस ज्युनिअर कॉलेजच्या सभागृहात संपन्न झाली सभेची सुरुवात प्रार्थनेने झाली. प्रास्ताविकात परिवहन समितीची माहीती व सभेचा उद्देश उपस्थितांना सांगण्यात आला. तसेच सभेचे अध्यक्ष,प्रमुख पाहुणे, शिक्षक व वाहन चालक यांचे स्वागत प्रशालेचे मुख्याध्यापक फादर रिचर्ड सालदान्हा यांनी केले. प्रमुख पाहुणे म्हणून सावंतवाडी पोलिस ठाण्याचे पोलीस सब…

Read More

वेंगुर्ला नगर वाचनालयाला २५ हजाराची देणगी

विजय नाईक – रॉय यांनी आईच्या स्मरणार्थ केली मदत वेंगुर्ला प्रतिनिधी- वेंगुर्ला नगरवाचनालयाचे हितचितक श्री. विजय गुरुनाथ (नाईक) रॉय यांनी आपली आई कै.सौ.तिलोत्तमा वासुदेव नाईक यांच्या स्मरणार्थ २५ हजार रुपयांची देणगी संस्थेस दिली आहे. रॉय या संस्थेच्या वर्गणीदार सभासद असून त्यांनी संस्थेचा अहवाल वाचून व कामकाजाची माहिती घेऊन त्यांनी ही देणगी दिली आहे. या देणगीबद्दल…

Read More

वेंगुर्ला न्यायालयात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम संपन्न

⚡वेंगुर्ला ता.१९-: महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सिधुदुर्ग यांच्या निर्देशाप्रमाणे तालुका विधी सेवा समिती, वेंगुर्ला व तालुका बार असोसिएशन, वेंगुर्ला यांच्या संयुक्त विद्यमाने १७ जुलै रोजी वेंगुर्ला दिवाणी न्यायालयात मध्यस्थी जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश डी.वाय.रायरीकर यांनी मध्यस्थी प्रक्रिया-काळाची गरज व मध्यस्थी प्रक्रिया – महत्त्व व फायदे…

Read More

हत्तीकडून मोर्लेत शेतकऱ्यांचे नुकसान

वाढीव नुकसान भरपाई देण्याची संतोष मोर्यें यांची मागणी ⚡दोडामार्ग,ता.१८-: मोर्ले येथे हत्तीने शेतकऱ्यांचे नुकसान केले. त्याने केळी, फणस, भेडले माड यांचे नुकसान केले. विद्युत तारा तुटून रस्त्यात पडल्याने वस्तीची केर मोर्ले दोडामार्ग एसटी अर्धा तास थांबून राहिल्याने प्रवाशांचा खोळंबा झाला.नंतर अजित गवस,संतोष चिरमुरे, उमेश चिरमुरे,नारायण गवस,प्रकाश कांबळी आदींनी भेडले माड तोडून रस्ता मोकळा केला आणि…

Read More

बांदा संकेश्वर सावंतवाडीतूनच जावा…

बबन साळगावकर; बाहेरुन गेल्यास शहरावर नुकसान ⚡सावंतवाडी ता.१९-: संकेश्वर सावंतवाडी रेडी रस्ता हा सावंतवाडीतूनच गेला पाहिजे अशी आमची पहिल्यापासूनच नागरिकांसह आमची भूमिका आहे परंतु सध्या स्थितीत त्यात बदल केल्याचं समजतं त्यामुळे एक प्रकारे हा नागरिकांवर अन्य असून यात शहराचं मोठं नुकसान होणार आहे. त्यामुळे आम्ही सर्व संघटनेंना तसेच सर्व राजकीय पदाधिकारी व व्यापारी वर्गाला एकत्र…

Read More

सावंतवाडी विधानसभेची जागा भाजपलाच मिळावी…

राजन तेली ; मी इच्छुक असलो तरी वरिष्ठ घेतील तो निर्णय मान्य ⚡सावंतवाडी ता.१९-: मी जरी विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी सावंतवाडी मतदारसंघातून इच्छुक असलो तरी वरिष्ठ नेते ठरवतील तो निर्णय अंतिम मानला जातो परंतु आम्ही ही जागा भाजपला मिळावी यासाठी आम्ही वरिष्ठांकडे देखील मागणी केली असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी आज येथे दिली. दरम्यान…

Read More

तहसीलदार श्रीधर पाटील यांनी केली बांदा आळवाडीची पाहणी

रात्री घुसले होते मच्छीमार्केटमध्ये पाणी:स्थानिकांना अलर्ट राहण्याच्या केल्या सूचना बांदा/प्रतिनिधीतेरेखोल नदीच्या पुराचे पाणी बांदा शहरातील आळवाडी मच्छिमार्केट येथे रात्री उशिरा शिरल्याची माहिती मिळताच सावंतवाडीचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी स्वतः बांद्यात धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी स्थानिकांना तसेच प्रशासनाला अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्यात. काल मुसळधार पाऊस कोसळल्याने तेरेखोल नदीचे पाणी पात्राच्या बाहेर आले. शहरातील…

Read More

हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन

💐हार्दिक अभिनंदन…!!💐 हार्दिक अभिनंदन…!!💐 हार्दिक अभिनंदन…!!💐 🌏GLOBAL महाराष्ट्र||ADVERTISE 🎥 🪷💐 नवनिर्वाचित श्री प्रभाकर सावंत यांची भाजप जिल्हाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा 🪷💐 भाजप पदाधिकारी तथा सामाजिक कार्यकर्ते सावंतवाडी सावंतवाडी तालुक्यातील सर्व भाजप पदाधिकारी कार्यकर्ते.. 💐🪷💐🪷💐🪷💐🪷💐🪷💐🪷💐 बातम्या व जाहिरातीसाठी आजच संपर्क 📲 करा-:९११२०६९६१८

Read More

निष्ठावंत प्रभाकर सावंत भाजपचे नवे जिल्हाध्यक्ष

⚡ओरोस ता.१९-: भाजपचे निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्ते असलेले प्रभाकर सावंत यांची भाजप प्रदेश स्तरावरून जिल्हाध्यक्षपदी निवड झाली आहे. भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली यांचा पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर नवीन जिल्हाध्यक्ष नेमणूक करण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात आला. यात सावंत यांनी बाजी मारलेली आहे. या पदासाठी अनेक नावे पुढे आली होती. मात्र, प्रभाकर सावंत यांच्या नावाला सहमती देत प्रदेश भाजपने…

Read More
You cannot copy content of this page