तिलारी घाटात रेफ्रिजरेटर व्हॅनचा अपघात…
चालक व सहकारी सुखरुप;व्हॅनचे नुकसान ⚡दोडामार्ग,ता. ०९-:मुंबईहून गोव्याकडे फ्रोझन चिकन (गोठवलेले चिकन) घेवून जाणारी रेफ्रिजरेटर व्हॅन तिलारी घाटातील जयकर पॉइंट येथील वळणावर अपघातग्रस्त झाली.तीव्र उतार आणि उजवीकडे वळणारे तीव पण रुंद वळण याकडे दुर्लक्ष झाल्याने अपघात झाल्याची चर्चा आहे. वेगात असलेल्या व्हॅनवरील चालकाचा ताबा सुटल्याने ती दर्शनी भागाने रस्त्यावर आदळून पलटी झाली आणि चारही चाके…
