Headlines

Global Maharashtra Breaking News

देवसूतील कोसळलेल्या वीज खांबाची संजू परबांकडून पाहणी…

तातडीने दुरुस्तीचे काम पूर्ण करून वीजपुरवठा पूर्ववत करा: संजू परबांची अधिकाऱ्यांना सूचना.. ⚡सावंतवाडी, ता.-: मुसळधार पावसामुळे सावंतवाडी तालुक्यातील देवसू येथे वीजेचा खांब कोसळल्याने गावातील वीजपुरवठा गेल्या चार दिवसांपासून खंडित झाला होता. या घटनेची माहिती मिळताच शिंदे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक संजू परब यांनी घटनास्थळी भेट देऊन कामाची पाहणी केली. यावेळी त्यांनी संबंधित वीज विभागाच्या अधिकारी,…

Read Full News

मळगाव येथील मिलिंद पंतवालावलकर यांचा कृषी विभागाकडून विशेष सन्मान…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्याकडून प्रगतशील शेतकरी म्हणून गौरव… ⚡सावंतवाडी ता.०९-: भारतीय किसान संघाचे सिंधुदुर्ग जिल्हा कोषाध्यक्ष तथा मळगाव येथील प्रगतशील शेतकरी रामकृष्ण उर्फ मिलिंद पंतवालावलकर यांचा कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची दखल घेत जिल्हास्तरीय तसेच तालुकास्तरीय कृषी दिन कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला.जिल्हास्तरीय कृषी दिन कार्यक्रम कुडाळ तालुक्यातील आंबडपाल येथे पार पडला, तर सावंतवाडी तालुकास्तरीय कृषी…

Read Full News

एका दिवसात प्रश्न मार्गी; देवेंद्र फडणवीस, रवींद्र चव्हाण आणि नितेश राणे यांचे विशाल परब यांनी मानले आभार…

⚡सावंतवाडी, ता. ९-: कोकणातील अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या तात्काळ हस्तक्षेपामुळे प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून आवश्यक उपाययोजनांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर भाजपा युवा नेते विशाल परब यांनी तिन्ही नेत्यांचे आभार मानले आहेत. विशाल परब यांनी बुधवारी मुंबई येथे भाजप…

Read Full News

फणसवडेतील शेतकऱ्यांच्या मदतीसाठी संजू परब धावले…

नुकसानभरपाई व पीक विम्याची तातडीने मिळवून द्या; अन्यथा प्रश्न न सुटल्यास १५ ऑगस्टपासून उपोषण करावे लागेल शेतकऱ्यांची संजू परबांकडे मागणी.. ⚡सावंतवाडी, ता. ९-: सततच्या पावसामुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने नुकसानभरपाई व पीक विम्याचा लाभ तातडीने मिळावा, अशी मागणी फणसवडे येथील शेतकऱ्यांनी सामाजिक कार्यकर्ते संजू परब यांच्याकडे केली. याबाबत लवकर निर्णय न झाल्यास १५…

Read Full News

शासकीय जमिनी वगळून खाजगी जमिनीवर आरक्षणे…

राकेश कांदे :कुडाळच्या विकास आराखड्याबाबत राकेश कांदे यांचा आरोप ;आम. निलेश राणे यांचे लक्ष वेधणार.. ⚡कुडाळ ता.०९-: शहराच्या प्रारूप विकास आराखड्यात शासकीय जमिनी वगळून खाजगी जमिनींवर मोठ्या प्रमाणावर आरक्षणे लादण्यात आली असल्याचा आरोप माजी नगरसेवक राकेश कांदे यांनी केला आहे. या विकास आराखड्याबाबतचे आपले व्हिजन राकेश कांदे यांनी मांडले आहे. याबाबत आमदार निलेश राणे यांचे…

Read Full News

अनुदान वाढीबद्दल दशावतारी कलाकार कृतज्ञ…

शासन निर्णय तयार करताना कलाकारांना विचारात घेण्याची मागणी:पारंपरिक दशावतार बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्गची पत्रकार परिषद.. ⚡कुडाळ ता.०९-: आमदार निलेश राणे यांच्या पाठपुराव्याची दखल घेऊन दशावतारी कलाकारांना शासनाने मानधन वाढवून दिले आहे. त्यासाठी आमदार निलेश राणे यांच्यासह सर्वांचेच दशावतारी कलाकारांनी आभार मानले. पण याबाबतचा शासन निर्णय तयार करताना पारंपरिक दशावतार बहुउद्देशीय संघ सिंधुदुर्ग यांच्या माध्यमातून दशावतारी कलाकारांना…

Read Full News

सावंतवाडीतील ज्येष्ठ उद्योजक रामचंद्र पांगम यांचे निधन…

⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी उभाबाजार येथील प्रसिद्ध व्यावसायिक तथा वैकुंठ रामा पांगम बेकरीचे मालक रामचंद्र वैकुंठ पांगम (81) यांचे अल्पशा आजाराने गोवा येथील रूग्णालयात गुरूवारी दुपारी निधन झाले.त्यांच्या निधनाने सावंतवाडीतील व्यापारी वर्गात हळहळ व्यक्त केली जात आहे.​रामचंद्र पांगम हे गेल्या अनेक वर्षांपासून व्यावसायिक क्षेत्रात सक्रिय होते. आपल्या मनमिळाऊ आणि व्यापारी वृत्तीमुळे त्यांनी सावंतवाडीत एक वेगळा स्नेह…

Read Full News

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून सिंधुदुर्गमध्ये एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल…

जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी घेतला सविस्तर आढावा.. ⚡सिंधुदुर्ग, दि. ०९-: स्वच्छ, हरित व शाश्वत महाराष्ट्राच्या संकल्पनेला बळ देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून India Sanitation Coalition (ISC) संस्थेच्या सहकार्याने महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यांमध्ये सर्वसमावेशक घन व द्रव कचरा व्यवस्थापन प्रकल्प राबविण्याचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या उपक्रमांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकात्मिक घनकचरा व्यवस्थापन (Integrated Solid Waste…

Read Full News

सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठानच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल प्रशालेत छत्री वाटप…

⚡सावंतवाडी ता.०९-: सिंधुमित्र सेवा सहयोग प्रतिष्ठान, सावंतवाडीच्यावतीने मळगाव इंग्लिश स्कूल, मळगाव शाळेच्या गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना छत्री वाटप करण्यात आले. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणाचा प्रवास अधिक सुलभ व्हावा, या सामाजिक भावनेतून गेल्या दहा वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या अशा उपक्रमामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष मदतीचा हात मिळत असून संस्थेच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक होत आहे.सिंधुमित्र…

Read Full News

गाबीत समाजाच्या जात दाखल्यांचा प्रश्न जिल्हाधिकाऱ्यांसमोर; तातडीच्या कार्यवाहीचे निर्देश

ओरोस, ता. ९ :गाबीत समाजातील नागरिकांना जात दाखले व जात पडताळणी प्रमाणपत्र मिळविताना येणाऱ्या अडचणींबाबत गाबीत समाजाच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी तृप्ती धोंडमिसे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. यावेळी संबंधित प्रकरणे प्रथम दाखल करून घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे संबंधित अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती शिष्टमंडळाने दिली.गाबीत समाज महासंघाचे अध्यक्ष व माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळात सिंधुदुर्ग…

Read Full News

You cannot copy content of this page