समग्र शिक्षण पद्धतीने प्रत्येकाला मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे
नवीन शैक्षणिक धोरण कार्यशाळेतपी. आर. नाडकर्णी यांचे प्रतिपादन ⚡कणकवली,ता.२३-: भारत देशाची संस्कृती, परंपरा, भारतीय विज्ञान, आयुर्वेद, पर्यावरण, भौगोलिक स्थिती आणि इतिहास याची सांगड घालून समग्र शिक्षण पद्धतीने प्रत्येकाला मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे असे प्रतिपादन गोवा शिक्षण मंडळाचे चेअरमन पी. आर. नाडकर्णी यांनी कनेडी येथे बोलताना केले. नवीन शैक्षणिक धोरण २०२० याविषयी माध्यमिक विद्यामंदिर कनेडी येथे…
