करुळ गावच्या तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी विश्वास सावंत यांची निवड
⚡वैभववाडी ता.११-: करुळ गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समिती अध्यक्षपदी विश्वास उर्फ बबन सावंत यांची निवड झाली आहे. त्यांच्या निवडीनंतर अभिनंदन करण्यात आले. करुळ ग्रामपंचायतीची ग्रामसभा नुकतीच पार पडली. यावेळी सरपंच नरेंद्र कोलते, जिल्हा बँक माजी संचालक दिगंबर पाटील, उपसरपंच सचिन कोलते, माजी पंचायत समिती सदस्य बाळा कदम, पोलीस पाटील प्रताप पाटील, विलास गुरव, रमेश पांचाळ,…
