शिक्षण मंत्र्यांच्या घरच्या शाळेतच पुस्तकांचे शॉर्टेज…
रुपेश राऊळ ; केसरकरांना अधिकारी जुमानत नसल्याचे पुन्हा सिध्द.. ⚡सावंतवाडी ता.२७-: शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या शहरातीलच शाळेत विद्यार्थ्यांना पुस्तके शॉर्टेज असून तालुक्यातील तब्बल 22 शाळेमध्ये असा प्रकार आढळून आला असून शिक्षण मंत्र्याच्या मतदारसंघातच शिक्षणाचे 12 वाजल्याचे टीका पुन्हा एकदा ठाकरे सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी केली. तर ज्या विद्यार्थ्यांना पुस्तके मिळाली नाहीत अशांना…
