भाजपा नेते निलेश राणे यांची वचनपूर्ती, वर्दे ग्रामस्थांना दिलेल्या वचनाची पूर्तता…
वर्दे फातरीचे गाळू रस्त्यासाठी, नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून ५ लाखांचा निधी मंजूर. ⚡सावंतवाडी ता.२८-: केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांच्या खासदार निधीतून कुडाळ व मालवण तालुक्यासाठी २ कोटी ३०लक्ष एवढा निधी मंजूर झाला आहे. कुडाळ व मालवण तालुक्यात झालेल्या जनसंपर्क अभिनयानानंतर निलेश राणे यांनी विविध स्थरावरून कुडाळ व मालवण साठी निधी मिळावा यासाठी प्रयत्न सुरू…
