पाडलोसमध्ये पाईपलाईनच्या कामाचा वाहनचालकांना धोका..
शिवसेना उपतालुकप्रमुख राजू शेटकर:तात्काळ सुधारणा न झाल्यास काम बंद पाडणार.. ⚡बांदा ता.१४-: पाडलोच मडुरा मार्गावरील रस्त्याच्या बाजूने महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या पाईपलाईनचे काम धोकादायक पद्धतीने सुरू आहे. रस्त्याला खेटून खोदाई केलेल्या ठिकाणी कोणताही सुरक्षा फलक किंवा सूचना फलक लावण्यात आला नाही. अपघात झाल्यास सर्वस्वी प्राधिकरण कंपनी जबाबदार राहील तसेच कामकाजाच्या ठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने उपायोजना न केल्यास…
