आता कणकवली शहरासाठी पोलीस पाटील पद नसणार…
समीर नलावडे यांनी केले संपर्क साधण्याचे आवाहन ⚡कणकवली ता.२२-:कणकवली शहराकरिता यापुढे पोलीस पाटील हे पद कार्यरत राहणार नसून, शासनाच्या आदेशानुसार ज्या शहर किंवा गावांमध्ये पोलीस स्टेशन किंवा पोलीस दूरक्षेत्र आहे अशा ठिकाणी पोलीस पाटील भरती केली जाणार नसल्याची माहिती समोर आली आहे.त्यामुळे कणकवली शहरातील नागरिकांना पोलीस पाटील संदर्भातील कागदपत्र किंवा दाखले आवश्यक असल्यास याबाबत प्रशासकीय…
