आम आदमी पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकर सिंधुदुर्ग दौऱ्यावर
29 ऑगस्ट रोजी पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक ⚡कणकवली ता.२६-: आम आदमी पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीची बैठक 29 ऑगस्ट रोजी गोपुरी आश्रम सभागृह वागदे येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीच्या निमित्ताने पक्षाचे गोवा प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकर उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती जिल्हाध्यक्ष विवेक ताम्हणकर यांनी दिली आहे. यावेळी महाराष्ट्राचे प्रदेश संगठन सचिव डॉ….
