रात्री सव्वा अकरा ची घटना:नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाला वेळीच पाचारण केल्यान मोठा अनर्थ टळला…
⚡सावंतवाडी ता.१७-: शहरातील मच्छी मार्केट येथील दुचाकी व चारचाकी गाडीला आग लागली. या आगीत दुचाकी जळून खाक झाली तर चारचाकी गाडी सुदैवाने भस्मसात होण्यापासून बचावली. नगरपरिषदेच्या अग्निशमन बंबाला वेळीच पाचारण केल्यान मोठा अनर्थ टळला.
