सावंतवाडी जुना बाजार येथे सुधीर आडीवरेकर यांच्या पुढाकारातून मंदिरांची साफसफाई…

अयोध्या येथील सोहळ्याचे औचित्य; नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग.

सावंतवाडी
अयोध्या रामजन्म भूमी येथे मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी नगरपालिकेचे माजी आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांच्या पुढाकारातून जुना बाजार मित्र मंडळ तसेच महिला मित्र मंडळाच्या वतीने जुना बाजार परिसरातील मंदिरांची साफसफाई करण्यात आली या मोहिमेमध्ये परिसरातील ग्रामस्थांनी उस्फुर्त सहभाग दर्शविला

You cannot copy content of this page