झाराप मध्ये उबाठाला मोठा धक्का…

⚡कुडाळ ता.१७-: झाराप पंचक्रोशीतील युवानेतृत्व श्री.अनिकेत तेंडुलकर,बाबू खान यांनी शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवत शिवसेना जिल्हाप्रमुख श्री.संजयजी आंग्रे,महिला आघाडी जिल्हाप्रमुख श्रीमती वर्षाताई कुडाळकर यांच्या उपस्थितीत शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी उपस्थित शिवसेना विधानसभा क्षेत्रप्रमुख श्री.बबनजी शिंदे,तालुकाप्रमुख श्री.योगेश तुळसकर,वैद्यकीय मदत कक्ष तालुकाप्रमुख श्री.अरविंद करलकर,महिला आघाडी तालुकाप्रमुख श्रीमती सिद्धी शिरसाट,शिवसेना उपतालुकाप्रमुख,विभागप्रमुख आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी जिल्हाप्रमुख श्री.संजयजी आंग्रे व महिला आघाडी प्रमुख श्रीमती वर्षाताई कुडाळकर,शिवसेना जिल्हा संघटक श्री. रूपेशजी पावसकर यांनी त्यांचे शिवसेना पक्षात स्वागत केले.

You cannot copy content of this page