बांदा भाजपच्या वतीने एक लाखाची दहीहंडी…
प्रथमेश तेलींची माहिती; मराठी सिनेसृष्टीतील नामवंत अभिनेत्री व गायक सहभागी होणार… बांदा/प्रतिनिधीबांदा शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने ९ सप्टेंबर रोजी बांदा शहरात प्रथमच १ लाख १ हजार ११ रुपयांची दहीहंडी बांधण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी मराठी सिने सृष्टीतील नामवंत अभिनेत्री व गायक सहभागी होणार असल्याची माहिती भापजाचे युवा नेते प्रथमेश तेली यांनी येथे आयोजित पत्रकार…
