Headlines

Global Maharashtra Breaking News

आम.नितेश राणे यांच्या हस्ते २२ रोजी महाआरती आणि कार सेवकांचा सत्कार…

छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे भव्य कार्यक्रम.. ⚡कणकवली ता.२०-: २२ जानेवारी रोजी कणकवली येथे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते महाआरती करण्यात येणार आहे. तर १९९२ साली कार सेवक म्हणून अयोध्येला गेलेल्या मतदारसंघातील कणकवली, देवगड, वैभववाडी या तीन तालुक्यातील कार सेवकांचा सत्कार सोहळा पार पडणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक कणकवली येथे सायंकाळी ७.०० वाजता…

Read Full News

“त्या” महिलेची ओळख पटली…

⚡मालवण ता.२०-:मालवण बंदर जेटी येथील किनाऱ्यावर सापडलेल्या त्या वृद्ध महिलेची ओळख पटली असून तो मृतदेह श्रीमती सत्यवती अंकुश दाभोलकर (८५) हिचा असल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार वेंगुर्ला तालुक्यातील परुळे गवानवाडी येथील श्रीमती सत्यवती अंकुश दाभोलकर या काल शुक्रवारी परुळे बाजारात आल्या होत्या त्यानंतर त्या मालवण मध्ये आल्याचे पोलिसांनी सांगितले आज सकाळी…

Read Full News

पाडलोस येथे २२ रोजी दशावतारी नाट्यप्रयोग…

⚡बांदा ता.२०-: अयोध्या येथे सोमवार २२ जानेवारी रोजी होणाऱ्या रामलल्ला प्राणप्रतिष्ठापन व राममंदिर लोकार्पण सोहळ्यानिमित्ताने पाडलोस श्री देव रवळनाथ माऊली पंचायतन येथे विविध धार्मिक कार्यक्रम तसेच रात्री 9 वा. श्री देव हेळेकर दशावतार नाट्यमंडळ कारीवडे यांचा नाट्यप्रयोग सादर करण्यात येणार आहे.देव रवळनाथ मंदिरात सकाळी अभिषेक व देवतांची पूजा, प्रभु श्रीरामांच्या फोटोचे पुजन, श्रीराम नाम जप…

Read Full News

प्रॉपर्टी विकून राजकारण करणाऱ्या केसरकारांकडे होल्डिंग साठी पैसे आले कुठून…?

डॉ: जयेंद्र परळकर यांचा सवाल येणाऱ्या निवडणुकीत केसरकर यांचा पराभव निश्चित.. ⚡सावंतवाडी ता.१९-: मी प्रॉपर्टी विकून राजकारण करतो असे एकेकाळी केसरकर म्हणायचे, मात्र आता विधानसभा मतदारसंघात मोठ मोठे होल्डिंग लावायला केसरकरांकडून कुठून पैसे येतात असा सवाल ठाकरे सेनेचे प्रवक्ते डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे उपस्थित केला .दरम्यान खोक्यांचा आरोप खरा की खोटा हे हे…

Read Full News

राजवाडा येथे २४ जानेवारी रोजी ‘दशावतार महोत्सव’…

⚡सावंतवाडी ता.२०-: कोकणातील दशावतार कला ही जगप्रसिद्ध आहे ही लोककला सर्वसामान्यापर्यंत पोहोचविण्यासाठी श्री पंचम खेमराज महाविद्यालय, सावंतवाडी च्या वतीने राजवाडा सावंतवाडी येथे २४ जानेवारी २०२४ ते २७ जानेवारी या कालावधीमध्ये सायंकाळी ६.३० ते रात्री १०.०० वाजेपर्यंत ‘दशावतार महोत्सवाचे’ आयोजन केले आहे. या महोत्सवाचे उदघाटन बुधवार दि. २४ जानेवारी रोजी सायंकाळी ५.३० वाजता करण्यात येणार आहे.या…

Read Full News

निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अयोध्या येथे प्राणप्रतिष्ठापना कार्यक्रम…

डाॅ.जयेंद्र परुळेकर:जनता सुज्ञ असून वेळ आल्यावर ती आपले काम चोख पद्धतीने करतील… ⚡सावंतवाडी ता.१९-: अयोध्या येथे रामलल्लाच्या मंदिराचे काम अपुरे असताना श्रीराम प्रतिष्ठापना हे फक्त निवडणूका डोळ्या समोर ठेवून केले जात आहे असा आरोप शिवसेना प्रवक्ते डाॅ.जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे केला. तर पौष महीन्यात प्राणप्रतिष्ठा करणे हा हिंदू धर्माचा अपमान आहे असेही ते म्हणाले…

Read Full News

मालवण बंदर जेटी येथे सापडलावृद्ध महिलेचा मृतदेह…

मालवण ता.२०-:मालवण बंदर जेटी येथे एक वृद्ध महिला मृत अवस्थेत शनिवारी सकाळी आढळून आली असून या महिलेची अद्याप ओळख पटलेली नाही. तरी या वृद्ध महिले बाबत काही माहिती असल्यास मालवण पोलीस स्टेशनशी (02365- 253533) संपर्क साधावा. असे आवाहन मालवणचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी केले आहे.

Read Full News

बंदर जेटीवर श्री रामलल्लांची ३० फुटी प्रतिमा उभारणार…

विजय केनवडेकर यांची माहिती: मालवण भाजपचा पुढाकार.. मालवण दि प्रतिनिधीअयोध्येत येत्या २२ जानेवारीला होणाऱ्या प्रभू रामचंद्रांच्या ऐतिहासिक प्राण प्रतिष्ठापनेच्या सोहळयाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रभारी निलेश राणे यांच्या संकल्पनेतून भारतीय जनता पार्टी मालवणच्या वतीने मालवणच्या बंदर जेटीवर श्री रामलल्लाची भव्य 30 फुटी प्रतिमा उभारली जाणार आहे. तसेच याठिकाणी २५ हजार इलेट्रिक दिव्यांची आकर्षक…

Read Full News

आचरा मासे मार्केटमध्ये विक्रीस परवानगी मिळावी…

तळाशील मासे विक्री महिलांची सरपंचांकडे मागणी.. मालवण दि प्रतिनिधी आचरा मासळीमार्केट तोंडवळी येथील मच्छि विक्रेत्या महिला मच्छीविक्रीसाठी मासळी मार्केटमध्ये आल्यानंतर रविवारी आचरे गावातील काही मच्छी विक्रेत्या महिला व तळाशील-तोंडवळी मधील मच्छी विक्रेत्या महिलां यांच्यात मासळी मार्केटमध्ये बसून मच्छी विक्री करण्यावरून वाद निर्माण झाला होता. या वादानंतर तोंडवळी तळाशील येथील मासळी विक्रेत्या महिलांनी आचरा सरपंच जेरॉन…

Read Full News

सिंधुदुर्ग रेल्वे स्थानकात विविध सेवा पुरवाव्यात…

कोकण रेल्वे प्रवासी संघटनेची मागणी.. सिधुदुर्गनगरी -सिंधुदुर्ग रेल्वे स्टेशनवर पीआरएसी तिकीटकोटामिळावा ,एलटीटी मडगाव , नागपूर ,पुणा जनशताब्दी ,नेत्रावती गाड्यांना थांबा मिळावा यासह विविध मागण्यांचे निवेदन कोकण रेल्वे प्रशासनाचे संजय दत्त यांच्यामार्फत रेल्वे बोर्डाकडे कोकण रेल्वे प्रवासी संघटना सिंधुदुर्ग च्या वतीनेमागणी केली आहे .

Read Full News

You cannot copy content of this page