रामजल्लोषात सावंतवाडीनं जपला एकोपा…
एकात्मततेची परंपरा आजही कायम ! ⚡सावंतवाडी ता.२३- : संस्कृती, परंपरा जपत असताना जात, धर्म, पंथ या पलिकडे जाऊन मानवतेचा धर्म सांभळण्यात सावंतवाडी शहर नेहमीच अग्रेसर राहील आहे. संस्थान काळापासून ही परंपरा जपली जात आहे. काल सोमवारी तब्बल पाचशे वर्षांचा वनवास संपवून प्रभू रामचंद्र अयोध्येतील राम मंदिरात विराजमान झाले. राम मंदिरात मुर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. यानिमित्ताने…
