साधु-संतांचे विचार आत्मसात करा- सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य स्वामीजी…
गुळुदुवे येथे पूज्य सद्गुरु सदानंदाचार्य स्वामी यांचा पुण्यतिथी महोत्सव संपन्न.. ⚡सावंतवाडी ता.०६सहदेव राऊळ- : आपण सर्वांनी साधु संताच्या विचारांची आणि कार्याची उजळणी करण्याची आवश्यकता आहे. साधुसंतांचे व आध्यात्मिक विचार गांभीर्याने घेतले जात नसल्याने समाज चुकीच्या दिशेने जात आहे. पूज्य सद्गुरू सदानंदाचार्य स्वामीजींनी समाजाला श्रेष्ठ अशा अध्यात्म ज्ञानाची शिकवण दिली, असे प्रतिपादन पद्मश्री धर्मभूषण सद्गुरू ब्रह्मेशानंदाचार्य…
