Headlines

Global Maharashtra Breaking News

विधानसभा लढविणार असल्याचे जाहीर केल्यानेच माझ्याबद्दल चुकीची बॅनरबाजी…

गैरसमज पसरविणारी टिल्लू पिल्लू पदावर आल्यास काय होईल याचा जनतेने विचार करावा:केसरकर यांचा राजन तेलींवर नाव न घेता टीका.. ⚡सावंतवाडी ता.२०-: मी लोकसभा नाही तर विधानसभा लढवणार असे जाहीर केल्यानंतर ज्या विरोधात निर्माण झालेल्या अपवृतीची टिल्लू पिल्लू मतदार संघात चुकीची बॅनरबाजी करून लोकांच्या मनात गैरसमज निर्माण करत आहे. ही प्रवृत्ती उद्या पदावर आल्यास नेमकं काय…

Read Full News

मळगाव येथील ज्ञानेश्वर राणे यांच्या निवासस्थानी शिवजयंती साजरी…

ऐतिहासिक दस्तावेजाचे प्रदर्शन मांडून आगळ्यावेगळ्या पद्धतीने महाराजांना मानवंदना.. ⚡सावंतवाडी ता.२०सहदेव राऊळ-: मळगाव रस्तावाडी येथील ज्ञानेश्वर गोविंद राणे यांच्या निवासस्थानी हिंदुस्थानचे आराध्य दैवत जाणता राजा छत्रपती श्री शिवाजी महाराज यांची जयंती सोमवारी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी राणे यांनी काही निवडक ऐतिहासिक दस्तावेजाचे व पुस्तकांचे प्रदर्शन मांडून एका आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवाजी महाराजांना मानवंदना दिली….

Read Full News

शालेयमंत्री दिपक केसरकर यांच्या कार्यालयात शिवजयंती साजरी…

⚡सावंतवाडी ता.२०-: शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्या कार्यालयात श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी माजी उपनगराध्यक्ष राजनपोकळे, जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक सौ. निता कविटकर, शहरप्रमुख श्री बाबु कुडतरकर, सौ. भारती मोरे, माजी नगरसेविका अनारोजीन लोबो, सौ.शुभांगी सुकी, सौ. सपना नाटेकर, विश्वास घाग, गजानन नाटेकर,…

Read Full News

मळगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी..

छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषात मळगाव शिवमय:मळगाव ग्रामस्थ आणि भिल्लवाडी ग्रुपचे आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.२०सहदेव राऊळ-: हिंदुस्थानचे आराध्य दैवत जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९४ वी जयंती मळगाव येथे मोठ्या उत्साहात व शिवमय वातावरणात साजरी करण्यात आली.यावेळी मशाल रॅली, अभिषेक सोहळा, मोटरसायकल रॅली, ढोल ताशा मिरवणूक, लेझीम नृत्य, हळदी कुंकू, पैठणी खेळ, वेशभूषा स्पर्धा, विविध…

Read Full News

विरोधकांनी केसरकरांवर अज्ञातांकडून बॅनरबाजी करणे थांबवावे…

रुपेश पावसकर:केसरकरांविरोधात वेंगुर्ला येथे लावलेल्या बॅनरचा घेतला समाचार.. ⚡सावंतवाडी ता.२०-: शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याबाबत जे कोणी विरोधक अज्ञातांकरवी बॅनर बाजी करतात ती त्यांनी थांबवावी, तसेच त्यांना लोकप्रतिनिधी म्हणून आपण निवडले आहेत याचे भान देखील बॅनर लावणाऱ्यांना असावे, अशा शब्दात शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी यांनी समाचार घेतला. पावसकर पुढे म्हणाले, मंत्री केसरकर हे पर्यटकांसाठी…

Read Full News

भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा (YBIT) हिवाळी सत्र निकाल जाहीर…

२८ विद्यार्थी विशेष प्राविण्य श्रेणीत तर ५० टक्के विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण.. ⚡सावंतवाडी ता.२०-: येथील यशवंतराव भोसले इन्स्टिटयूट ऑफ टेक्नोलॉजीचा (YBIT) प्रथम वर्ष पदवी अभियांत्रिकी हिवाळी सत्र निकाल मुंबई विद्यापीठातर्फे जाहीर करण्यात आला आहे. कॉलेजच्या पहिल्याच वर्षीचा निकाल अतिशय उत्तम लागला असून यामध्ये २८ विद्यार्थी हे विशेष प्राविण्य श्रेणीत तर एकूण ५० टक्के विद्यार्थी हे…

Read Full News

पंचक्रोशी ठाकर समाज कणकवलीने आम. नितेश राणे यांची घेतली सदिच्छा भेट…

⚡कणकवली ता.२०-: पंचक्रोशी ठाकर समाज कणकवली संघटनेच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाजासाठी सामाजिक न्याय व क्रीडा विभाग 2 जून 2004 च्या शासन निर्णयात शुद्धिपत्र आणून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ठाकर समाज आदिवासी असल्याबाबत आदेश निर्गमित करणे. तसेच सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यातील अनुसूचित जमातींचे जात पडताळणी समिती सिंधुदुर्गमध्ये होण्यासाठी मागणी केलेली आहे. दोन्ही मागण्या अगदी रास्त असल्याचे आम. नितेश राणे…

Read Full News

शिवाजी कोण होता? पुस्तकाच्या वाचनाने गोपुरी आश्रमात शिवजयंती…

नंदकुमार पाटील यांच्यासहित अनेक मान्यवरांची उपस्थिती.. ⚡कणकवली ता.२०-: कोकण गांधी अप्पासाहेब पटवर्धन यांच्या गोपुरी आश्रमात शिवजयंती विधायक कृतीतून साजरी करण्यात आली. कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्यात आले.‘शिवाजी’… आपण त्याला एकेरी संबोधतो. या एकेरी संबोधण्यावरून अनेकांत मतप्रवाह दिसून येतात.मात्र ज्यांना आपण जवळचे मानतो त्यांच्याशी कोणतीही औपचारिकता न ठेवता आपण…

Read Full News

तरंदळे उड्डाण पुलाच्या सर्विस रोडने एसटी गाड्या सोडाव्यात…

कलमठ व जाणवली येथील प्रवाशांची मागणी.. ⚡कणकवली ता.२०-: सिंधुदुर्ग विभागाच्या राज्य परिवहन महामंडळाच्या म्हणजेच एसटीच्या कणकवलीतून जाणाऱ्या व येणाऱ्या सर्व लोकल फेऱ्या तरंदळे उड्डाण पुलाच्या सर्विस रोडवरून ये -जा करण्यात याव्यात अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत कणकवली एसटी विभागाला कलमठ व जाणवली येथील रामेश्वरनगर, शिक्षक कॉलनी, आदर्श नगर, बँक कॉलनी यांचे मार्फत पत्र…

Read Full News

उपरलकरांच्या पायाला हात लावून आमदारीकीसाठी उद्धव ठाकरेंना पैसे दिले असे केसरकरांनी सांगावे…

खास. विनायक राऊत ;उलट निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंनी केसरकरांना पक्षनिधी दिला.. ⚡सावंतवाडी ता.२०-: आमदारकीच्या तिकिटासाठी जर केसरकारांनी उद्धव ठाकरेंना पैसे दिले तर त्यांनी उपरलकरच्या पायाला हात लावून सांगावे असे खुले आवाहन खासदार विनायक राऊत यांनी आज येथे केले. दरम्यान निवडणूक लढवताना केसरकारांकडे पैसे नव्हते तेव्हा उद्धव ठाकरे यांनी केसरकर यांना क्षणाची विनवणी न करता त्यांना पैसे…

Read Full News

You cannot copy content of this page