कणकवली शहरातील उड्डाणपुलाखालील जागा स्थानिक विक्रेत्यांनाच द्या…
परप्रांतीयांना जागा दिल्यास भाजप युवा मोर्चाकडून आंदोलनाचा इशारा:स्थलांतराच्या नावाखाली सत्ताधाऱ्यांच्या मोजक्या कार्यकर्त्यांना जागा वाटप होत असल्याचा आरोप.. ⚡कणकवली ता.०२-: शहरातील उड्डाणपुलाखाली भाजी, फुले व फळ विक्रेत्यांना तात्पुरत्या स्वरूपात जागा देण्याची प्रक्रिया सुरू आहे. या प्रक्रियेत परप्रांतीय विक्रेत्यांना जागा न देता स्थानिक विक्रेत्यांना प्राधान्य द्यावे. स्थानिकांना डावलून परप्रांतीय विक्रेत्यांना जागा दिल्यास भाजप युवा मोर्चाच्या वतीने सत्ताधारी…
