Headlines

Global Maharashtra Breaking News

विशाल परब यांच्या कार्यक्रमाला केद्रीय मंत्र्यांसह राज्यातील मंत्र्यांची उपस्थिती…

भाजपा पदाधिकारी तसेच विशाल परब मित्रमंडळाची माहीती.. सावंतवाडीभाजपा नेते,युवा उद्योजक विशाल परब यांचा उद्या होणाऱ्या वाढदिवसाला केद्रीय मंत्री नारायण राणे,भागवत कराड, श्रीपाद नाईक यांच्यासह शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, उद्योगमंत्री उदय सामंत, माजी खासदार निलेश राणे,आमदार नितेश राणे,गोव्याचे खासदार सदानंद तानावडे, आमदार चंद्रकांत शेट्ये, सिंधुदुर्ग जिल्हा भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, प्रमोद जठार, अतुल काळसेकर यांची…

Read More

भाजप पदाधिकाऱ्यांकडून विशाल परब यांना वाढदिवसाच्या आगाऊ शुभेच्छा…

केक कापून केला वाढदिवस साजरा;गुरु मटकर यांच्याकडून लक्ष्मीची मूर्ती प्रदान.. ⚡सावंतवाडी ता.१४-: भाजप नेते युवा उद्योजक विशाल परब यांचा वाढदिवस सावंतवाडी येथील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व विशाल परब मित्र मंडळाच्या वतीने आज सावंतवाडी येथे करण्यात आला श्री परब यांचा वाढदिवस उद्या साजरा होत आहे. यानिमित्त भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे जिमखाना मैदानावर प्रसिद्ध गायक जुबीन…

Read More

तळेरे येथे नवरात्रौत्सवानिमित्त विविध कार्यक्रम

⚡कणकवली ता.१४-: तळेरे वाघाचीवाडी येथील श्री शेवरा देवी कला, क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याही वर्षी तळेरे वाघाचीवाडी येथे दुर्गा देवीची स्थापना करण्यात येणार आहे आणि त्यानिमित्ताने दररोज सायंकाळी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दररोज सायंकाळी 7.30 वाजता देवीची महाआरती, नऊ वाजता रास गरबा, दांडिया नृत्य, होणार आहे. तर या दरम्यान वेशभूषा स्पर्धा,…

Read More

सावंतवाडीत आज रात्री दहा वाजता मोती तलावावर आगळीवेगळी आतषबाजी…

विशाल परब यांच्या वाढदिवसाचे औचित्य:खास एलईडी स्क्रीनची व्यवस्था; सावंतवाडीकरांनी उपस्थित रहावा;विशाल परब मित्र मंडळ व भाजपचे आवाहन… ⚡सावंतवाडी ता.१४-: भाजपा नेते तथा युवा उद्योजक विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आज रात्री दहा वाजता मोती तलावाच्या काठावर फटाक्यांची आतषबाजी करण्यात येणार आहे. एका वेगळ्या यंत्रणेद्वारे आगळीवेगळी ही आतषबाजी असणार आहे. ही आतषबाजी एलईडी स्क्रीनव्दारे गार्डन परिसरात शहरातील…

Read More

दांडिया स्पर्धेतून नवरात्रौत्सवातील नऊ देवीना आमंत्रण…

सौ. वेदिका परब; युवक युवतीच्या कला गुणांना वाव मिळण्याचा प्रयत्न.. ⚡वेगुर्ले ता.१३-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात भजन किर्तन अशा स्पर्धा होतच असतात मात्र इथल्या तरुण तरुणांसाठी त्यांच्या कलागुणांना वाव मिळावा दांडिया स्पर्धेतून प्रयत्न आहे. खरतर विशाल परब यांचा वाढदिवस पंधरा ऑक्टोबरला होत आहे पण आजच्या दांडियांच्या नृत्याने पुढील नवरात्रोत्सवातील नऊ दिवसांच्या नऊ देवींना आजच आमंत्रित केले आहे….

Read More

वेगुर्ल्याबद्दल मला नेहमीच आदर;कधीही हाक द्या सहकार्य राहील…

विशाल परब ; माझ्या कार्यक्रमांना वेगुर्लेकरांची नेहमीच साथ.. वेगुर्ले-:वेगुर्ला बद्दल मला नेहमीच आदर आहे कारण मी जे कार्यक्रम घेतो त्यांना प्रतिसाद देणारी जनता ही वेंगुर्ल्यातील जास्त असते. यापुढे वेंगुर्ल्यासाठी विशाल परब यांना केव्हाही हाक द्या माझे नेहमीच सहकार्य राहील. तर येणार्या काळात वेंगुर्ल्याचा कायापालट होणे गरजेचे आहे. यासाठी भाजपाचे नेते नारायण राणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण,…

Read More

वागदे येथील श्री आर्यादुर्गा मंदिरात नवरात्रोत्सवाचे आयोजन…

⚡कणकवली ता.१३-: वागदे येथील श्री आर्यादुर्गा मंदिरात १५ ऑक्टोबरपासून २३ ऑक्टोबरपर्यंत नवरात्रोत्सव साजरा होणार आहे. या निमित्त होणाऱ्या सर्व कार्यक्रमांचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री दुर्गोपासक ऐक्यवर्धक संघातर्फे करण्यात आले आहे.रविवार १५ ऑक्टोबर या दिवशी सकाळी ७ वाजता घटस्थापना, श्री देवीची महापूजा, चंडीपाठ, कुमारी पूजन असा कार्यक्रम होणार आहे.घटस्थापनेपासून २३ ऑक्टोबरपर्यंत दररोज दुपारी १२…

Read More

इन्सुलीत बेकायदा दारुसह १२ लाखांचा मुद्देमाल जप्त

इन्सुली एक्साइजची कारवाई ⚡बांदा ता.१३-: गोव्यातून महाराष्ट्रात होणार्‍या बेकायदा गोवा बनावटीच्या दारु वाहतूकी विरोधात इन्सुली एक्साइजने काल रात्री ११.४५ वाजण्याच्या सुमारास कारवाई केली. या कारवाईत ५ लाख १० हजारांची दारु, ७ लाखांचा टेम्पो व २ हजार रुपये किमतीचे प्लायवूड लाकूड असा एकूण १२ लाख १२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. पिकअप टेम्पोचा चालक मात्र पळून…

Read More

भाजपा मच्छीमार सेल जिल्हा संयोजक पदी रविकिरण तोरसकर यांची नियुक्ती

⚡मालवण ता.१३-: भाजपा मच्छीमार सेल सिंधुदुर्ग जिल्हा संयोजक पदी मच्छिमार नेते रविकिरण तोरसकर यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली आहे दरम्यान, या नियुक्ती नंतर बोलताना श्री तोरसकर यांनी मत्स्य व्यवसायवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्वतंत्र अंमलबजणी कक्ष स्थापन करणे आणि पंतप्रधान मत्स्य संपदा योजना अंतर्गत जास्तीत जास्त लाभार्थ्यांना लाभ मिळवुन देणे…

Read More

शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा सावंतवाडी मतदारसंघ गुन्हेगारांचा अड्डा बनला…

परशुराम उपरकर:शिक्षणमंत्री म्हणून मुलांसमोर ते काय आदर्श ठेवणार.. ⚡सावंतवाडी ता.१३-:राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा सावंतवाडी मतदारसंघ गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे. त्यात आता जनतेचे रक्षण करणारे अधिकारी देखील लाच घेताना पकडले जातं आहेत. केसरकर यांचा अधिकारी प्रशासनावर वचक नसल्यामुळेच या गोष्टी घडतं आहेत त्यामुळे शिक्षणमंत्री म्हणून मुलांसमोर ते काय आदर्श ठेवणार अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण…

Read More
You cannot copy content of this page