Headlines

Global Maharashtra Breaking News

मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी प्रत्येक गावात उपोषण करावे…

सीताराम गावडे:५ नोव्हेंबर पासून प्रत्येक गावात जनसंपर्क अभियान राबवणार.. ⚡सावंतवाडी ता.२८-: मराठा आरक्षण हे मनोज जरांगे पाटील यांची शेवटची आरपारची लढाई आहे,यासाठी प्रत्येक मराठ्यांनी त्यांना साथ देणे गरजेचे आहे,राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी वेगवेगळी भूमिका घेत असले तरी सर्व मराठा समाजाने एकत्र येऊन जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देणे गरजेचे आहे, तालुक्यातील मराठा समाजातील प्रत्येक बांधवाने…

Read More

नौदल दिन कार्यक्रमाची व्यापाऱ्यांना माहिती द्यावी…

उमेश नेरुरकर:कार्यक्रमापूर्वी एक महिना आधी सर्वांना मिळाल्यास त्या दृष्टीने नियोजन करणे सोयीचे ठरेल… ⚡मालवण ता.२७-: यंदाचा नौदल दिन येथील किल्ले सिंधुदुर्ग येथे साजरा होत असून यासाठी राष्ट्रपती व पंतप्रधान या दोन्ही अतिमहनीय व्यक्तींचे आगमन मालवण शहरात होणार आहे. नौदल दिनाचा कार्यक्रम मालवण तालुक्यात साजरा होणे ही केवळ व्यापारी बांधवांच्याच नव्हे, तर समस्त सिंधुदुर्गवासीयांच्या दृष्टीने अभिमानास्पद…

Read More

मालवणात उद्या व्यापाऱ्यांची बैठक…

बैठकीला व्यापारी बांधवांनी उपस्थित राहवा;नितीन वाळके यांचे आवाहन… ⚡मालवण ता.२७-: व्यापारात आलेली मंदी, ऑनलाईन विक्री, परप्रांतीय व फिरत्या व्यापाऱ्यांचे वाढते अतिक्रमण आदींबाबत व्यापारी वर्गात सातत्याने चर्चा सुरु असते. या चर्चेवेळी जिल्हा व्यापारी महासंघाने यावर काहीतरी मार्ग काढावा, अशी अपेक्षाही सर्वस्तरातून व्यक्त होत असते. या सर्व स्पर्धा व अडचणींवर मात करून इथला व्यापार-उदीम इथल्यांच्याच हातात राहवा,…

Read More

भैरवी मंदिर बाळगोपाळ मित्रमंडळाने दहा दिवस भजन महोत्सव करून युवा पिढीला एक दिशा देण्याचे काम केले…

विनायक भिडे:मंदिरातील सुशोभिकरणात सहभागी महिला व इतर व्यक्तींचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार.. ⚡मालवण ता.२७-: भैरवी मंदिर बाळगोपाळ मित्रमंडळाने सलग दहा दिवस भजन महोत्सव आयोजित करून युवा पिढीला एक दिशा देण्याचे काम केले आहे. भजन महोत्सवातून ईश्वराचे आराधना होण्याबरोबरच भक्तांना ईश्वराचे नामस्मरण करण्याचीही संधी उपलब्ध होत असते. आजच्या धकाधकीच्या जीवनात काही काळ परमेश्वराच्या सानिध्यात घालविण्यासाठी भजनात दंग…

Read More

शिवसैनिक एकदिलाने आणि एकविचाराने संपूर्ण पॅनेलच्या विजयासाठी सज्ज…

आचरा ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक:ठाकरे शिवसेनेचेच पॅनेल विजयी होणार.. ⚡मालवण ता.२७-: आचरा ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत आम्ही महाविकास आघाडीच्यावतीने उतरलो असून लोकांच्या मनातील उमेदवार असलेल्या मंगेश टेमकर यांना सरपंच पदाची उमेदवारी दिली आहे. आघाडीतील सर्व पक्ष एकत्रिपणे लढत आहेत. शिवसैनिक एकदिलाने आणि एकविचाराने संपूर्ण पॅनेलच्या विजयासाठी सज्ज झाले आहेत. टेमकर यांनी आजपर्यंत गावात खासदार विनायक राऊत आणि…

Read More

मराठा आरक्षणबाबत पोईप येथे २९ रोजी सभा…

⚡मालवण ता.२७-: मराठ समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सुरु केलेल्या आंदोलनास अखिल भारतीय मराठा महासंघाने पाठिंबा दर्शविला असून मराठा आरक्षण व आंदोलनाबाबत जनजागृती करण्यासाठी मालवण तालुक्यातील पोईप बाजारपेठ येथे रविवार दि. २९ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ६ वाजता जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेला आरक्षण अभ्यासक राजेंद्र निकम व मराठा महासंघाचे…

Read More

विज्ञान व तंत्रज्ञान आत्मसात करणं हे आपलं कर्तव्य…

शिक्षणमंत्री दीपक केसरकर:सावंतवाडीतील राज्यस्तरीय विज्ञान नाट्योत्सवाचे उद्घाटन … ⚡सावंतवाडी ता.२७-: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या देशाची अर्थव्यवस्था ११ व्या स्थानावरून ५ व्या स्थानावर आणली. भविष्यात तंत्रज्ञानयुक्त युवा पिढीची जगाला गरज आहे. भारत हा जगातील सर्वात तरुण देश आहे. त्यामुळे आपली पुढील पिढी जगाचे नेतृत्व करणार आहे. तुम्हा मुलांमध्ये ती ताकद नक्कीच आहे. त्यासाठी विज्ञान व…

Read More

आरोंदा पोलीस दूरक्षेत्रावरील पोलीस हवालदार यांची तात्काळ बदली करा…

आरोंदा तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र कोरगावकर: अन्यथा लाक्षणिक उपोषणाला बसण्याचा दिला इशारा.. ⚡सावंतवाडी ता.२७-: आरोंदा पोलीस दूरक्षेत्रावरील पोलीस हवालदार विनय केरकर व भगीरथ मोळे यांची तात्काळ बदली करा अन्यथा हा आरोंदा पंचक्रोशीतील ग्रामस्थ ११ नोव्हेंबर पासून पोलीस मुख्यालया समोर लाक्षणिक उपोषणाला बसतील असा इशारा आरोंदा तंटामुक्ती अध्यक्ष रामचंद्र कोरगावकर यांनी यांनी जिल्हाधिकारी यांना दिला दिला आहे….

Read More

शिवसेना कणकवली तालुका संपर्कप्रमुखपदी राजेश पावसकर

देवगड तालुका संपर्कप्रमुख म्हणून सतीश कडू ⚡कणकवली ता.२७-: शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्येकणकवली तालुका संपर्कप्रमुख म्हणून राजेश पावसकर यांची नियुक्ती करण्यात आली असून त्यांच्यावर जिल्हा परिषद मतदार संघ हरकुळ,कळसुली , नाटळफोंडा या मतदार संघाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. देवगड तालुका संपर्कप्रमुख म्हणून…

Read More

राज्यात शाळा बंद बार सुरू अशी एक जरी शाळा बंद केली तर पुराव्यासहित सिद्ध करा…

मंत्री दिपक केसरकर:घरची संपत्ती विकून राजकारण करतो हे खोक्याचा आरोप करणाऱ्यांनी लक्षात ठेवावे.. ⚡सावंतवाडी ता.२७- : राज्यात शाळा बंद बार सुरू अशी टिका करणाऱ्यांनी एक जरी शाळा बंद केली असे पुराव्यासहित सिद्ध करा मी पदावर एक क्षण ही थांबणार नाही.असे आवाहन शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टिकेवर दिले आहे….

Read More
You cannot copy content of this page