Headlines

Global Maharashtra Breaking News

मनाई आदेशाचा भंग केल्याप्रकरणी सावंतवाडीतील चौदाजणांची निर्दोष मुक्तता..

⚡सावंतावडी ता.०२-: मनाई आदेशाचा भंग करून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जन आशीर्वाद सभा घेतल्या प्रकरणी सावंतवाडी दाखल करण्यात आलेल्या गुन्हा प्रकरणी आज 14 जणांची आज निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. याबाबत अँड परिमल नाईक व अँड.अनिल निरवडेकर यांनी काम पाहिले.

Read Full News

जिल्हा बँकेची ऐतिहासिक प्रगती…

सरत्या वर्षात ढोबळ नफ्यात १०० कोटींच्यावर मारली मजल:अध्यक्ष मनीष दळवी यांनी २०२३-२४ चा मांडला प्रगती अहवाल.. ओरोस ता २सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेने ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या २०२३-२४ या आर्थिक वर्षात बँकेच्या आर्थिक प्रगतीचा आलेख सातत्याने उंचावताना ठेवी, कर्जे, एकूण व्यवसाय, स्वनिधी, कर्जवसुली, ढोबळ व निव्वळ नफा इत्यादीमध्ये लक्षणीय प्रगती केलेली आहे. बँकेने या आर्थिक…

Read Full News

बांदा दाणोली मार्गावर विलवडे येथेट्रँक्टरला अपघात…

दुपारी दोनची घटना:चालक जखमी.. ⚡बांदा ता.०२-: बांदा दाणोली मार्गावर विलवडे खांबलेश्वर मंदिर जवळ समोरून येणाऱ्या वाहनाला बाजू देताना चालकाचा ताबा सुटून रस्त्यालगतच्या दलदलीत जाऊन ट्रँक्टर अपघातगस्त झाला. वाहन चालक जखमी झाल्याने तो काही वेळ बेशुध्द होता. स्थानिक ग्रामस्थ व सरपंच प्रकाश दळवी अपघातस्थळी धाव घेत जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलविले. ट्रँक्टरचे किरकोळ नुकसान झाले. हा अपघात आज दुपारी दोन…

Read Full News

ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षेत जुई चोपडे हिचे यश…

⚡मालवण ता.०२-: जानेवारी २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप (बीडीएस) परीक्षेत मालवण येथील जय गणेश इंग्लिश स्कूल इयत्ता सातवी मध्ये शिकणार्‍या जुई संजय चोपडे हिने गोल्ड मेडल पटकाविले. जुई हिला जय गणेश इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक व शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या यशाबद्दल मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वृंद यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. जुई…

Read Full News

आंबोली घाटात आज दुपारी अज्ञात ट्रक व मोटासायकलमध्ये अपघात…

मोटासायकल वरील तीन जण गंभीर:सामाजिक कार्यकर्ते राजू धारपवार यांनी मदतकार्या… *सावंतवाडी : आंबोली घाटात आज दुपारी नाणपानी येथे एक अज्ञात ट्रक व मोटासायकलमध्ये अपघात झाला. या अपघातात मोटासायकल वरील तीन जण गंभीर जखमी झाले. जीलानी मेहबूब शेख 27, अजाण इस्ताक शेख 26, नुर अहमद सनदी 30 अशी गंभीर जखमींची नाव‌ आहेत. त्यांना उपचाराकरिता उप जिल्हा…

Read Full News

वेत्ये येथे काजू बागायतीला आग…

घटनास्थळी वेत्ये सरपंच गुणाजी गावडेंची धाव: शेतकऱ्यांचे लाखोंची नुकसान.. ⚡सावंतवाडी ता.०२-: वेत्ये येते काजू बागायतीला आग लागून सुमारे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना आज दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास घडली. दरम्यान घटनास्थळी वेत्ये सरपंच गुणाजी गावडे यांनी धाव घेत सावंतवाडी नगरपालिकेच्या मुंबईला पाचरण करून घटनास्थळी बंब दाखल होत आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले. मात्र…

Read Full News

आंबोली जिल्हापरिषद कामतवाडी शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रज्ञाशोध परीक्षेत यश…

आंबोली,ता.२: येथील जिल्हा परिषद शाळा कामतवाडी येथील गुरुकुल प्रज्ञाशोध परीक्षेत ५ विद्यार्थी राज्याच्या गुणवत्ता यादीत आले आहेत.यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शिक्षक तसेच ग्रामस्थांकडून करण्यात आले आहे. जिल्हा परिषद च्या प्रज्ञाशोध परीक्षेत कामतवाडी येथील शाळेचे विद्यार्थ्यांनी यश संपादन केले आहे. अंश अनिल गावडे,इयत्ता दुसरी ९० टक्के राज्यात ५वा.श्रेयस कृष्णा गावडे, पहिली ८४ टक्के राज्यात ९ वा.श्रावणी कृष्णा…

Read Full News

भाजपला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवार मिळत नाही ही शोकांतिका…

जयेंद्र परुळेकर:राणें निवडणूक लढवण्यास घाबरले असल्याचे जनतेच्या मनात प्रश्न पडलाय.. ⚡सावंतवाडी ता.०२-: देशात 16 कोटी कार्यकर्ते रजिस्टर आहेत असे सांगणाऱ्या भारतीय जनता पक्षाला रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात उमेदवार मिळत नाही ही शोकांतिका असून ज्यांना आग्रह केला जात आहे ते केंद्रीय मंत्री नारायण राणे स्वतः तयार नाही यावरून ते निवडणूक लढवण्यास घाबरलेत का असा प्रश्न जनतेच्या…

Read Full News

आत्मसंरक्षणासाठी बंदूक असल्याने दीपक केसरकर यांचे थंड दहशतीचे पितळ उघडे…

रुपेश राऊळ ; प्रशासनाकडून केसरकर यांना शस्त्र जमा करण्याचे नोटीस.. सावंतवाडीदहशत, दहशत म्हणून भुई थोपणारे शालेय शिक्षण व मराठी भाषा मंत्री दिपक केसरकर यांच्याकडे आत्मसंरक्षण बंदुक असल्याचे प्रशासनाने उघड केल्याने केसरकर यांच्या थंड दहशतीचे पितळ उघडे पडले आहे असे उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा…

Read Full News

बांदा येथे संयुक्त योगोपचार शिबीराचे उदघाटन…

⚡बांदा ता.०२:- पतंजली योग समिती सिंधुदुर्ग मार्फत कै माधव हरी अळवणी सभागृह मोर्येवाडी बांदा येथे आज दि 2 एप्रिल 2024 रोजी सकाळी संयुक्त योगोपचार शिबिराचे उदघाटन करण्यात आले . या शिबिराला उद्घाटक म्हणून पतंजली योगसमिती सिंधुदुर्ग जिल्हाप्रभारी श्री शेखर बांदेकर लाभले. त्यावेळी सोशल मीडिया तहसील प्रभारी श्री लक्ष्मण पावसकर, किसान सेवा समिती सावंतवाडी तहसिल प्रभारी…

Read Full News

You cannot copy content of this page