Headlines

Global Maharashtra Breaking News

रत्नागिरी -सिंधुदुर्ग मधून महायुतीचा उमेदवार किरण सामंतच हवे…

राजा गावकर:पक्षादेश महत्त्वाचा; त्यामुळे पक्ष आणि महायुती देईल त्या उमेदवाराचं प्रामाणिकपणे काम करणार.. ⚡मालवण ता.०८-: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये महायुतीचा उमेदवार हा शिवसेनेचा असावा आणि त्यात करून किरण उर्फ भैय्या शेठ सामंत यांनाच उमेदवारी मिळावी असे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची ईच्छा असल्याचे मत शिवसेना शिंदे गटाचे मालवण तालुकाप्रमुख श्री राजा गावकर यांनी व्यक्त केले…

Read Full News

रत्नगिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचा उमेदवार असावा…

जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांची मागणी ः महायुतीचा उमेदवार विजयी होणार.. ⚡कणकवली ता.०८-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मतदारांची नाळ धनुष्यबाण चिन्हाशी जुळलेली आहे. त्यामुळे या मतदारसंघातील महायुतीचा उमेदवार शिवसेनेचा हवा, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजय आग्रे यांनी केली.येथील शिवसेनेच्या मध्यवर्ती कार्यालयात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत श्री. आग्रे बोलत होते. यावेळी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष वर्षा कुडाळकर, भास्कर राणे,…

Read Full News

मोहिनी मडगावकर यांची विनायक राऊत यांच्यावर बोलण्याची कुवत नाही…

श्रुतिका दळवी: उगाच बालिशपणा नको… ⚡सावंतवाडी ता.०८-: मोहिनी मडगावकर यांची विनायक राऊत यांच्यावर बोलण्याची पात्रता नाही. त्या वयाने खूप लहान ,तरुण आहेत तसेच त्यांचे भविष्य उज्वल आहे. वरिष्ठ नेत्यांना खुश करताना त्यांनी उगाच आपला बालिशपणा दाखवू नये. असा टोला ठाकरे सेनेच्या महिला शहरप्रमुख ऋतिका दळवी यांनी लगावला. दरम्यान विनायक राऊत हे सुसंस्कृत आहेत. गेली दहा…

Read Full News

तोंडवळी सापळेबाग येथील कार्यकर्त्यांचा ठाकरे शिवसेनेत प्रवेश…

⚡मालवण ता.०८-: तोंडवळी सापळेबाग येथील अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात खासदार विनायक राऊत यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. प्रवेशकर्ते पैकी काहीजण शिंदे गटात कार्यरत होते, अशी माहिती मालवणचे माजी नगरसेवक मंदार केणी यांनी दिली. यावेळी ठाकरे शिवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, उदय दुखंडे, विनायक परब, विभागप्रमुख समीर लब्दे, पपू परुळेकर, माजी…

Read Full News

सावंतवाडी मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला किमान एक लाखाचे मताधिक्य देण्याचा निर्धार …

राजन तेली व राजन पोकळे:विकास हाच महायुतीच्या प्रचाराचा मुद्दा असणार.. ⚡सावंतवाडी ता.०८-: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचाराच्या नियोजनासाठी महायुतीतील सर्व पक्षांची एकत्रित समन्वय बैठक झाली असून सर्वांनी एकत्रित प्रचार करून सावंतवाडी मतदारसंघातून महायुतीच्या उमेदवाराला किमान एक लाखाचे मताधिक्य देण्याचा निर्धार करण्यात आला असल्याची माहिती भाजपचे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ प्रमुख तथा माजी आमदार राजन तेली व…

Read Full News

हरकुळ बु. ग्रा. पं. सदस्य अनिल खोचरे यांच्यासह कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡कणकवली ता.०८-: हरकुळ बुद्रुक ग्रामपंचायतीचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ग्रा. पं. सदस्य अनिल खोचरे यांच्यासह कायर्कर्त्यांनी अामदार नीतेश राणे यांच्यावर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला. नीतेश राणे यांनी प्रवेशकर्त्यांचे स्वागत केले. कणकवली येथील ओमगणेश निवासस्थानी हा पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. तुकाराम खोचरे , संतोष परब , विशाल परब , गुंडु परब , दुर्वांक…

Read Full News

विशाल परब याच्याकडून रमजान ईदच्या मुस्लिम बांधवाना शुभेच्छा…

सावंतवाडी ता.०८-:मुस्लिम बांधवांचा महत्वाचा सण रमजान ईद निमित्त युवा उद्योजक विशाल परब यांनी शुभेच्छा देत त्यांना खिरकुरम्याचे साहित्य वाटप केले. मुस्लिम बांधवांच्या सुखदुःखात यापुढे नेहमी आम्ही सोबत राहू असा शब्दही श्री परब यांनी दिला. याप्रसंगी माजी नगरसेवक राजू बेग माजी नगरसेविका दिपाली भालेकर, सामजीक कार्यकर्ते दिलीप भालेकर, अजय सावंत ,अमित परब, केतन आजगावकर,आदी भाजप पदाधिकारी,…

Read Full News

महायुतीच्या उमेदवाराला विजयी करूया…

किरण सामंत यांचे कार्यकर्त्यांना आवाहन ः खारेपाटण, कासार्डे विभागात मेळावे, बूथ निहाय बैठका.. ⚡कणकवली ता.०८-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून जो कोणी महायुतीचा उमेदवार असेल त्याला मोठ्या मताधिक्यानी निवडून आणण्यासाठी महायुतीतील घटक पक्षांच्या स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे आवाहन सिंधुरत्न समितीचे सदस्य तथा…

Read Full News

कणकवलीतील शिलाई मशीन प्रशिक्षणाला प्रतिसाद…

⚡कणकवली ता.०८-: समानवता ट्रस्टतर्फे लक्ष्मी विष्णू हॉल येथे महिलांसाठी आयोजित केलेल्या मोफत शिलाई मशीन प्रशिक्षणाचा 175 महिलांनी लाभ घेतला. हे प्रशिक्षणपूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींनी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.यावेळी भारत सरकारच्या संयुक्त सचिव सुषमा तायशेटे, अरुण तायशेटे, सुरेश तळेकर, आदिती रथ, समानवता संस्थेचे सचिव कमलेश गोसावी आदी उपस्थित होते. ट्रस्टतर्फे सामाजिक कार्यात योगदान…

Read Full News

कलमठमध्ये उद्या स्वामी समर्थ जयंती उत्सव सोहळा…

⚡कणकवली ता.०८-: श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रातर्फे कलमठ-सुतारवाडी येथे बुधवार 10 एप्रिलला श्री स्वामी समर्थ जयंती उत्सव व पालखी परिक्रमा सोहळा विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे. सकाळी 9 वा. अभिषेक, गुरुपूजन, 10.30 वा. सामुदायिक नामस्मरण व आरती, दुपारी 12.30 वा. महाप्रसाद, 2 वा. पारायण, सायंकाळी 6 वा. गुरुमाऊली महिला भजन मंडळ,…

Read Full News

You cannot copy content of this page