आजगाव येथील विद्याविहार इंग्लिश स्कूलचा वार्षिक बक्षीस वितरण संपन्न…
⚡सावंतवाडी ता.०४सहदेव राऊळ- : आजगाव येथील विद्याविहार इंग्लिश स्कूलचा वार्षिक बक्षीस वितरण समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी वर्षभरातील प्रशालेचा अहवाल वाचन, हस्तलिखिताचे प्रकाशन, विद्यार्थ्यांना मार्गदर्शन , बक्षीस वितरण करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थांच्या स्वागत गीताने करण्यात आली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन, उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.यावेळी ॲड. स्वप्निल प्रभूआजगावकर, शाळा समिती अध्यक्ष अण्णा झाट्ये, आजगाव…
