विद्या विहार हायस्कूलमध्ये 16 रोजी रक्तदान शिबिर…
⚡बांदा ता.१२-: आरोस शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक कै. आनंद(भाऊ) पांगम यांच्या स्मृतिदिन दि. 16 जानेवारी रोजी सकाळी 10 वा. साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्ताने विद्यार्थ्यांचा गुणगौरव कार्यक्रम व रक्तदान शिबिराचे आयोजन विद्या विहार इंग्लिश स्कुल व कनिष्ठ महाविद्यालय आरोस येथे करण्यात आले आहे. कार्यक्रमाला सिंधुदुर्ग जिल्हा नियोजन समिती सदस्य अशोक दळवी, शिवसेना सावंतवाडी तालुकाप्रमुख नारायण…
