Headlines

Global Maharashtra Breaking News

मनसे विद्यार्थी सेनेच्यावतीने सावंतवाडी आगारप्रमुखांना घेराव…

लांब पल्याच्या गाड्या उशिराने सुटत असल्याने विचारण्यात आला जाब… ⚡सावंतवाडी ता.१३ सहदेव राऊळ : तालुक्यातील लांब पल्ल्याच्या गावातील गाड्या उशिराने सुटत असल्याने या गाड्यांनी जात असलेल्या शालेय मुलांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होते. याबाबत मनसे विद्यार्थी सेनेच्या पदाधिकारी आणि महीला विद्यार्थिनींनी उपजिल्हाध्यक्ष सुधीर राऊळ यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष केतन सावंत, तालुकाध्यक्ष प्रतीक मालवणकर, माजी महिला…

Read More

महाराष्ट्र गुजरात्यांपासून वाचविण्यासाठी उद्धवजी ठाकरेंना साथ द्या…

आ. वैभव नाईक:पडवे गावात भाजपला धक्का: भाजप कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश… ⚡ओरोस ता.१३-: महाराष्ट्रातील जनतेची लढाई आता महाराष्ट्र विरोधकांशी आहे. महाराष्ट्र विरोधकांकडून मराठी माणसाला संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. शिवसेना पक्ष मराठी माणसाच्या पाठीशी राहत असल्यानेच शिवसेनेत फूट पाडण्यात आली.मुंबई बरोबरच सिंधुदुर्ग जिल्ह्यातही परप्रांतीय लोकांची संघटना काढण्यापर्यंत भाजपची मजल गेली आहे. राज्यातील वेदांता फॉक्सकॉन, मरीन अकॅडमी,…

Read More

प्रत्येक व्यापाऱ्याने आपल्या घरचा कार्यक्रम समजून या मेळाव्यात सहभागी व्हावे,…

उमेश नेरुरकर:मालवण व्यापारी संघाची बैठक संपन्न.. ⚡मालवण ता.१३-: मालवणात होणारा जिल्हा व्यापारी एकता मेळावा हा केवळ मौज मजेसाठी नसून या मेळाव्यातून प्रबोधन, व्यापार उद्योग वाढीसाठी मार्गदर्शन, तरुण व्यापाऱ्यांना प्रोत्साहन अशी अनेक उद्दिष्टे साध्य करण्यात येणार आहे. प्रत्येक व्यापाऱ्याने आपल्या घरचा कार्यक्रम समजून या मेळाव्यात सहभागी व्हावे, प्रत्येकाने आपला हातभार लावून हा मेळावा यशस्वी करून व्यापाऱ्यांच्या…

Read More

निवृत्त प्राथमिक शिक्षकांचा ‘आनंद मेळावा‘ १७ रोजी…

⚡वेंगुर्ला ता.१३-: सिधुदुर्ग जिल्हा सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक असोसिएशन वेंगुर्ला तालुका अंतर्गत प्राथमिक शिक्षक, शिक्षिका, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकारी तसेच कुटुंब निवृत्त वेतनधारक यांचा ‘आनंद मेळावा‘ बुधवार दि. १७ जानेवारी रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत साई मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आला आहे.

Read More

स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेत वेंगुर्ला हायस्कूलचा सहभाग…

⚡वेंगुर्ला ता.१३-: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिदे यांच्या संकल्पनेतून घेत येणा-या ‘माझी शाळा, स्वच्छ व सुंदर शाळा‘ या स्पर्धेमध्ये वेंगुर्ला हायस्कूलने सक्रीय सहभाग घेतला असून शालेय परिसराची साफसफाई करून या स्पर्धेतील सहभागाचा शुभारंभ केला.

Read More

मराठा जोडा अभियानात गावातील प्रत्येक वाडीवर मराठा समाजाची शाखा…

सीताराम गावडे:राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, पदाधिकारी सल्लागार म्हणून काम करतील.. ⚡सावंतवाडी ता.१३-:सावंतवाडी सकल मराठा समाजाच्या वतीने गाव जोडो अभियान राबविण्यात येणार असून गावातील प्रत्येक वाडीवर मराठा समाजाची शाखा स्थापन करण्यात येणार आहे,या मराठा समाजाच्या शाखेचे पदाधिकारी हे कोणत्याही राजकीय पक्षाशी संबंधित असणार नाहीत तर राजकीय पक्षातील मराठा मंडळी फक्त सल्लागार म्हणून राहतील याची सर्वांनी नोंद घ्यावी…

Read More

पोलीस ठाण्याच्या आवारात असलेली पाण्याची टाकी झाडाझुडपाच्या विळख्यात…

तात्काळ सफसफाई करा:सौ. रिया येडवे यांनी केली मागणी… ⚡बांदा ता.१३-: बांदा बाजारपेठेला पाणीपुरवठा करणारी पोलीस ठाण्याच्या आवारात असलेली पाण्याची टाकी झाडाझुडपाच्या विळख्यात सापडली असून य टाकीची तात्काळ सफसफाई करावी अशी मागणी शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक दोनच्या ग्रामपंचायत सदस्या सौ. रिया येडवे यांनी केली आहे. या टाकीतून उभाबाजार व लगतच्या बाजारपेठेला पाणीपुरवठा करण्यात येतो. ही टाकी पोलीस…

Read More

लेखी आश्वासनाशिवाय रेल्वे टर्मिनल बाबतचे आंदोलन मागे नाही..

मंत्री केसरकारांकडून वेळ ढकलण्याचा प्रयत्न:प्रवासी संघटनेच्या ऍड निंबाळकर यांनी भूमिका केली स्पष्ट… ⚡सावंतवाडी ता.१३-: रेल्वे टर्मिनल संदर्भात जो पर्यंत आम्हाला लेखी आश्वासन मिळत नाही तो पर्यंत आम्ही २६ जानेवारी रोजी पुकारलेले आंदोलन मागे घेणार नाही. आम्ही मोठा प्रमाणात लढा उभारणार अशी भुमीका आज कोकण रेल्वे प्रवासी संघटनेच्यावतीने अँड.संदीप निंबाळकर यांनी येथे मांडली. दरम्यान मंत्री दिपक…

Read More

सुरुवातीला मौजमजाच नंतर ठरते व्यसनाधीनतेचा काळ…

जगदीश दुधवडकर:अंमली पदार्थ विरोधी व्यसनाधीन दिन.. आंबोली,ता. सुख शांती आणि चांगले जीवन जगायचे असेल तर व्यसनापासून दूर राहिले पाहिजे.सुरुवातीला मौजमजा म्हणून केलेली चूक नंतर काळ बनते.विद्यार्थ्यांनी चांगले संस्कार अंगीकारून अशा गोष्टीपासून स्वतः ला दूर ठेवले पाहिजे.असे प्रतिपादन सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक जगदीश दुधवडकर यांनी अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त आंबोली पब्लिक स्कूल येथे विद्यार्थ्यांना व्यसनाधीनताच्या दुष्परिणामाबाबत मार्गदर्शन…

Read More

पिंगुळी काळेपाणी येथील पेट्रोलपंपवर सीएनजीची सुविधा द्या …

रिक्षा युनियन कुडाळ यांची मागणी.. ⚡कुडाळ ता.१३-: कुडाळ शहरात सीएनजीधारक वाहनांमध्ये वाढ झाली आहे. यामध्ये प्रामुख्याने कुडाळ शहरात ५०० रिक्षा असून यातील अधिकतर सीएनजीवर चालतात. मात्र, कुडाळ हे जिल्ह्याचे मध्यवर्ती शहर असतानाही येथे असलेल्या पेट्रोलपंपवर सीएनजीची सोय नाही. यामुळे कुडाळमधील रिक्षाचालकांना ओरोस किंवा झाराप येथील सीएनजी पंपवर जावे लागते. हे दोन्ही पंप मोठ्या अंतरावर असून…

Read More
You cannot copy content of this page