ठाकरेंच्या सभास्थळी राणेंनी येऊनच दाखवावे…
सुशांत नाईक यांचे प्रतिआव्हान ः विनायक राऊत यांचा विजय पक्का.. ⚡कणकवली ता.२६-: रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार तथा खासदार विनायक राऊत यांच्या प्रचारार्थ शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शुक्रवार 3 मे रोजी कणकवलीत जाहीर सभा होणार आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणेंच्या निवासस्थानपासून काही अंतरावर होणाऱ्या ठाकरेंच्या सभेला हिम्मत असेल तर राणे व…
