Headlines

Global Maharashtra Breaking News

संविधान फक्त कायदयाचे पुस्तक नसुन भारतीयांच्या मानवमूक्तीचे द्वार…

प्रफुल्ल जाधव:वैभववाडी डाॕ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक येथे संविधान दिन संपन्न. ⚡वैभववाडी ता.२७-: भारतीय संविधान हे विषमतावादी समाजरचना करणाऱ्या मनुस्मृतीच्या विरोधातील हुंकार आहे. संविधान फक्त कायदयाचे पुस्तक नसुन भारतीयांच्या मानवमूक्तीचे द्वार आहे. भारतीय संविधान तयार करतांना अनेक देशांच्या संविधानाचा अभ्यास केला असला तरी ते कोणत्याही देशाकडून घेतलेले नाही. भारतभूमीच्या संस्कृतीतुनच संविधानाची निर्मिती झाली आहे. लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची…

Read More

संविधान बचाव यात्रा २९ नोव्हेंबर रोजी वैभववाडीत…

⚡वैभववाडी ता २७-: रिपब्लिकन सेना महाराष्ट्र यांच्यावतीने डाॕ.बाबासाहेब आंबेडकर यांचे नातु , इंदुमिल आंदोलनाचे प्रणेते रिपब्लिकन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असलेली संविधान बचाव यात्रा बुधवार दिनांक २९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ४ वा. वैभववाडी येथे येणार आहे. अशी माहिती रिपब्लिकन सेनेचे जिल्हाध्यक्ष बाळकृष्ण जाधव  यांनी देत सर्व संविधान प्रेमी नागरीकांनी उपस्थित राहावे,…

Read More

मालवण ग्रामदैवत सातेरी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा…

युवाईने केलेली कागदी फुलांची तिरंगी माळ व चांद्रयान ३ चा देखावा ठरले आकर्षण.. ⚡मालवण ता.२७-:मालवण देऊळवाडा येथील मालवणचे ग्रामदैवत श्री देवी सातेरी मंदिरात त्रिपुरारी पौर्णिमा उत्सव व दीपोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी काढण्यात आलेली श्री देव रामेश्वर – श्री देव नारायण यांची पालखी मिरवणूक व सुमारे ३०० कागदी फुलांच्या माळांची आरास आणि २…

Read More

खांबाळे येथील श्री.देवी आदिष्टाचा सप्ताह २२ डिसेंबरला…

⚡वैभववाडी ता.२७-: खांबाळे येथील श्री.देवी आदिष्टाचा सप्ताह तथा जत्रौत्सव २२ डिसेंबरला होणार आहे.या जत्रौत्सवानिमित्त भव्य भजनस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेत सिंधुदुर्ग,रत्नागिरी आणि कोल्हापुर जिल्हयातील भजनी मंडळांना सहभागी होता येणार आहे.स्पर्धेतील प्रथम विजेत्यास १५ हजार १११व चषक,व्दितीय क्रमांकास १० हजार१११ व चषक,तृतीय क्रमांकास ७ हजार१११ व चषक ,चतृर्थ क्रमांकास ५ हजार१११,पाचवे-तीन हजार१११,व चषक अशी बक्षिसे…

Read More

बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधचा तुटवडा…

भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांची घेतली भेट:लवकरच पत्र देऊन प्रशासनाचे लक्ष वेधणार असल्याचे खतीब यांची माहिती… ⚡बांदा ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वाधिक ओपीडी असलेल्या बांदा प्राथमिक आरोग्य केंद्रात औषधचा तुटवडा निर्माण झाल्याने आज उपसरपंच जावेद खतीब यांच्या नेतृत्वाखालील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी वैद्यकीय अधिकारी यांची भेट घेत माहिती घेतली. यावेळी पालकमंत्री रवींद्र चव्हाण व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी…

Read More

माजी सैनिक डॉ.बी आर खरात यांचे अल्पशा आजाराने निधन…

⚡वैभववाडी ता.२७-: कणकवली येथील नाटळ गावचे जेष्ठ नागरिक माजी सैनिक डॉ.बी आर खरात यांचे अल्पशा आजाराने वयाच्या 85 व्या वर्षी उपचार घेत असताना निधन. त्यांच्या मूळ गावी नाटळ येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.भारतीय सेना दलातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी वैभववाडी व कणकवली येथे आपले स्वतःचे क्लिनिक चालवले सर्वत्र त्यांना डॉ खरात म्हणून ओळखले जात होते. सामाजिक…

Read More

बिळवस ग्रामस्थांतर्फे दशावतार कलाकार यशवंत तेंडुलकर यांचा सन्मान…

⚡मालवण ता.२७-: दशावतार क्षेत्रातील जेष्ठ नामांकित कलाकार आणि राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झालेल्या तेंडोली येथील श्री यशवंत तेंडुलकर यांच्या निवासस्थानी जात बिळवस ग्रामस्थांतर्फे सन्मानित कारण्यात आले. यावेळी गुरुनाथ पालव, वैभव पालव, सुहास माधव, युवासेना विभाग प्रमुख राहूल सावंत, भावेश पालव,भाई माधव, किशोर पालव, बाबू रेडकर आदी बिळवस ग्रामस्थ उपस्थित होते.

Read More

पंतप्रधान मोदींकडून जिल्ह्यात विकासात्मक प्रकल्प आणू…

केंद्रीयमंत्री नारायण राणे:केसरकर आणी माझ्यात कोणतीही राजकीय चर्चा नाही… ⚡ओरोस ता.२७-: सिंधुदुर्ग जिल्ह्याचा विकासच पर्यटनावर आधारित आहे. पर्यटन आणि केंद्राच्या लघु, सूक्ष्म आणि मध्यम उद्योग विभागाच्यावतीने येथील विकास साधला जाणार आहे. मात्र, ४ डिसेंबर रोजी पंतप्रधान जिल्ह्यात नौदल दिनानिमित्त येत आहेत. त्याचा अर्थ त्यांनी काहीतरी दिले पाहिजे, असे नाही. देशाचे पंतप्रधान आपल्या जिल्ह्यात येत आहेत,…

Read More

मनसे मालवण तालुकाध्यक्षपदी युवा उद्योजक प्रितम गावडे…

तर तालुका उपाध्यक्षपदी पास्कोल रॉड्रिग्ज;राज ठाकरेंच्या सहीचामे नियुक्तीपत्र प्राप्त.. ⚡मालवण ता.२७-: मनसे मालवण तालुकाध्यक्षपदी युवा उद्योजक प्रितम गावडे, तर तालुका उपाध्यक्षपदी देवबाग ग्रामपंचायत सदस्य पास्कोल रॉड्रिग्ज यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंच्या सहीने नियुक्तीपत्र पाठविण्यात आले आहे. युवा उद्योजक असलेले प्रितम गावडे हे मनसेच्या माध्यमातून कार्यकर्ता म्हणून कार्यरत असून सामाजिक कार्यात जोडले…

Read More

प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत शेतकऱ्यांनी सहभाग घ्यावा…

श्री.विश्वनाथ गोसावी: शेतकऱ्यांना केले आवाहन.. ⚡मालवण ता.२७-:प्रधानमंत्री फसल बिमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामानावर आधारित फळपिक विमा योजनाही योजना मालवण तालुक्यातील आंबा व काजू पिकासाठी सर्व महसूल मंडळासाठी लागू आहे. महसूल मंडळ स्तरावर असलेल्या शासकीय हवामान केंद्रावरील आकडेवारीवरून नुकसान भरपाई अंतिम केली जाते.तरी आंबा व काजू फळबागांची जोखीम कमी करण्यासाठी जास्तीत जास्त बागायतदारांनी दिनांक ३० नोव्हेंबर २०२३…

Read More
You cannot copy content of this page