Headlines

Global Maharashtra Breaking News

नील बांदेकरचे विविधांगी यश…

⚡बांदा ता.०५-: केंद्र शाळा बांदा नंबर एक मध्ये इयत्ता पाचवी मध्ये शिकणारा विद्यार्थी कु. नील नितीन बांदेकर याने एकाच दिवशी जाहीर झालेल्या विविध स्पर्धांमध्ये कौतुकास्पद कामगिरी करत उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. यामध्ये डॉट कॉम असोसिएशन आयोजित ज्ञानी मी होणार या online स्पर्धेमध्ये गुणवंत म्हणून त्याची निवड झाली .तसेच राष्ट्रीय स्तरावर घेण्यात आलेल्या चित्रकला आणि…

Read Full News

आम्ही सर्व विनायक राऊत यांच्या सोबतच…

⚡कुडाळ ता.०५-:कुडाळ तालुका ठाकरे शिवसेनेचा बालेकिल्लाच राहणार, असे वक्तव्य तालुकाप्रमुख राजन नाईक यांनी केले आहे.भाजपमध्ये होणारे प्रवेश हे आर्थिक उलाढालीचे आहेत, अशी टीका राजन नाईक यांनी विरोधकांवर केली आहे. कुडाळ तालुक्यातून विनायक राऊत यांना २५ हजारापेक्षा जास्त मताधिक्य मिळणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.तसेच कुडाळ तालुक्यातील माड्याचीवाडी येथील “तो” पक्षप्रवेश नाहीच! माड्याचीवाडी सरपंच विघ्नेश गावडे…

Read Full News

4 जूनला विनायक राऊत घरी हे बसणार…

आमदार नीतेश राणे: शरद पवार हे राज्यात फिरताहेत मग कोकणात का आले नाही..? ⚡कणकवली ता.०५-: मविआचे उमेदवार विनायक राऊत यांच्या प्रचाराला उद्धव ठाकरे व आदित्य ठाकरे वगळता महाविकास आघाडीचा एकही नेता का आला नाही ? शरद पवार हे राज्यात फिरताहेत मग कोकणात का आले नाही ? काँग्रेस चे नाना पटोले किंवा थोरात, विजय वडेट्टीवार यांना…

Read Full News

आरवली सागरतीर्थ आणि केरवडी मधील अनेक तरुणांचा विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश..

⚡सावंतवाडी ता.०५-: आरवली सागरतीर्थ आणि केरवडी मधील अनेक तरुणांनी विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली भाजपात प्रवेश केला आहे.उबाठा सेना आणी शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस च्या अनेक पदाधिकारी आणी कार्यकर्त्यांनी आज भाजप युवा मोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. अनिल तारी (सागरतीर्थ) माजी राष्ट्रवादी पंचायत समिती उमेदवार व रघुराज टेमकर…

Read Full News

खांबाळेतील शिवसेना उबाठााच्या कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡वैभववाडी ता.०५-: खांबाळे गावातील शिवसेना उबाठा गटातील कार्यकर्त्यांनी आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत अोम गणेश निवासस्थानी भाजपमध्ये प्रवेश केला. खांबाळेतील ठाकरे गटाला हा मोठा धक्का बसला आहे. मंगेश पवार, संकेत पवार, बाळाराम सुतार, अक्षय पवार, मुकेश पवार, किशोर सुतार, गणेश पवार, समीर पवार, राजू सुतार यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. आमदार नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली…

Read Full News

…तर बारसू व नाणारवासीयांची राज ठाकरे यांनी जाहीर माफी मागावी

खा. विनायक राऊत यांचे आव्हान : आपल्या हक्काचा खासदार म्हणून मला पुन्हा लोकसभेत पाठवा.. ⚡कणकवली ता.०५-: रिफायनरी प्रकल्पाच्या नावाखाली बारसू व नाणार गावात विनायक राऊत यांनी एक इंच देखील जमीन खरेदी केल्याचे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुरव्यानिशी सिद्ध करून दाखवावे, तसे न केल्यास राज यांनी बारसू व नाणार गावात जाऊन ग्रामस्थांची जाहीररित्या माफी मागावी,…

Read Full News

केसरकर खेळतायत रडीचा डाव…

रुपेश राऊळ; सभेची परवानगी असताना देखल प्रशासनावर दबाव टाकून त्या ठिकाणी लावली राणेंची सभा.. ⚡सावंतवाडी ता.०५-: आमची आजच्या सभेला देखील गांधी चौकात परवानगी असताना देखील केसरकर यांनी प्रशासनावर दबाव आणून त्या ठिकाणी राणेंची सभा लावली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा केसरकर यांचा थंड दहशतवाद हा जनतेसमोर उघड झाला आहे असा आरोप उबाठा सेनेचे तालुकाप्रमुख रुपेश राऊळ…

Read Full News

राणेंन सोबत गेल्याने केसरकरांची राजकीय अधोगतीकडे…

संदेश पारकर; तेली आमदार होणार या भीतीने केसरकर सैरभर.. ⚡सावंतवाडी ता.०५-: मी राणेंन सोबत गेलो ही माझ्या आयुष्यात खूप मोठी चूक केली त्यामुळे केसरकरही आज राणेंसोबत गेले त्यामुळे त्यांची ही वाटचाल आता अधोगतीकडे सुरू आहे, अशी टीका उबाठा सेनेचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी आज इथे केली. तर या ठिकाणी बीजेपीच्या माध्यमातून काम करणारे राजन तेली…

Read Full News

सांगेली जिल्हा परिषद मतदारसंघात महायुतीच्या प्रचार रॅलीला उस्फुर्त प्रतिसाद…

विशाल परब यांच्या हस्ते शुभारंभ:वातावरण केले भाजपामय.. ⚡सावंतवाडी ता.०५-: सांगेली जिल्हा परिषद मतदारसंघात भाजपा युवामोर्चा प्रदेश उपाध्यक्ष विशाल परब यांच्या हस्ते महायुतीचे उमेदवार नारायणराव राणे यांच्या प्रचारार्थ भव्य बाईक रॕली काढण्यात आली. यावेळी सर्व वातावरण भाजपामय होऊन गेले. यावेळी त्याच्यासोबत माजी जि. प. सदस्य पंढरी राऊळ, माजी सभापती रवी मडगांवकर, ॲड. अनील निरवडेकर वामन नार्वेकर…

Read Full News

कोकणात येणाऱ्या प्रकल्पाला शिवसेनेचा विरोध का..?

राज ठाकरे यांचा उद्धव ठाकरेंना रोखठोक सवाल ः कणकवलीत राणेंच्या प्रचारार्थ राजगर्जना.. कणकवली ः भाजपने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अडिच वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद दिले असते तर उद्धव यांनी भाजपची साथ सोडली असती का? नाणारमध्ये कोणी जमिनी घेऊन ठेवल्या आहेत? विरोधकांच्या भूलथापांना कोकणासीयांना बळी पडायचे आहे का? असे खडे सवाल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केले. कोकणात कोणताही…

Read Full News

You cannot copy content of this page