Headlines

Global Maharashtra Breaking News

बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी विकास बडवे…

⚡बांदा ता.३१-:बांदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांची ओरोस येथे सागरी सुरक्षा दलात बदली झाली. त्यांच्या जागी कोल्हापूर सायबर क्राईम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विकास बडवे यांनी आज सायंकाळी उशिरा पदभार स्वीकारला.सहाय्यक निरीक्षक काळे हे अडीच वर्षे बांदा येथे कार्यरत होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न केलेत. बांदा पोलीस ठाण्याच्या…

Read More

अहमदनगर येथील वकिली व्यवसाय करणा-या दांपत्याच्या निघृण हत्येचा देवगड तालुका बार असोसिएशनच्या वतीने निषेध…

⚡देवगड ता.३१-: राहुरी अहमदनगर येथे वकिली व्यवसाय करणा-या दांपत्याच्या निघृण हत्येचा देवगड तालुकाबार असोसिएशनच्यावतीने निषेध करण्यात आला.सदर हत्याकांडाचा सखोल तपास होवुन सर्व आरोपींना तात्काळ अटक व्हावी व त्यांचेवर पुढील कायदेशिर कारवाई लवकरात लवकर व्हावी अशी सर्व वकील सदस्यांनी निवेदनाव्दारे देवगड तहसिलदार यांच्याकडे निवेदनाव्दारे मागणी केली आहे. दिवसेंदिवस राज्यात वकीलांवर हल्ले करणे,धमकाविणे त्रास देणे असे प्रकार…

Read More

एकाच दिवशी दोन पुरस्कार पटकावणारे युवा अभिनेते गजेंद्र शाम कोठावळे

⚡बांदा ता.३१-:इन्सुली येथील अभीनेते राहून गजेंद्र कोठावळे यांना त्यांच्या कलेचा सन्मान म्हणून एकाच दिवशी दोन पुरस्कार प्राप्त झाल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. यात दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय प्रेरणा पुरस्कार आणि सर्वद फाउंडेशन मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा स्टार अभियान पुरस्कार यांचा समावेश आहे.इन्सुली सारख्या छोट्याश गावात राहून त्यांनी आपल्या अंगातील कलेची आवड जोपासली. नाटक, भजन…

Read More

वाफोली येथे रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन प्रमोद कामत यांच्या हस्ते संपन्न…

⚡बांदा ता.३१-: जिल्हा नियोजन २०२२-२३ मधून पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या माध्यमातून आणि माजी आमदार राजन तेली यांच्या प्रयत्नातून वाफोली येथे रस्ता डांबरीकरण कामाचे भूमिपूजन माजी सभापती तथा बांदा रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रमोद कामत यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी सरपंच उमेश शिरोडकर, उपसरपंच विनेश गवस, माजी सरपंच मारूती गवस, शिवाजी गवस, देवस्थान अध्यक्ष विलास गवस, चेअरमन धनश्री…

Read More

ठाकरे गटाला कुडाळात जोरदार धक्का…

अनेक कार्यकर्त्यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश: जिल्हाप्रमुख संजय आंग्रे यांनी केले स्वागत.. ⚡कुडाळ ता.३१-: उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी शाखाप्रमुख श्री.सागर तुळसकर यांच्यासह असंख्य कार्यकर्ते यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. प्रवेशकर्ते श्री.सिद्धेश सावंत,श्री.गौरव फोंडके,श्री.शंकर पारकर,श्री. फाळके,श्री.सचिन फाळके,श्री भूपेंद्र पारकर,श्री.रणजित सावंत,श्री.दर्शन पारकर,श्री.सिद्धेश प्रभू,श्री.किशोर राऊळ,श्री.नितेश शेडगे,आदित्य राणे यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला. व आपण शिवसेना पक्षाची धेय्य धोरणे…

Read More

पडवेमाजगाव येथे सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबीर संपन्न…

⚡बांदा ता.३१-: भारत स्वाभिमान आणि पतंजली योग समिती सिंधुदुर्ग यांच्या मार्फत पडवेमाजगाव येथे सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबीर सुरु करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन पतंजली योगसमिती सिंधुदुर्गचे जिल्हाप्रभारी शेखर बांदेकर यांच्या हस्ते संपन्न झाले. घराघरात योगाचा प्रसार आणि प्रचार करण्याचे दैवी आणि ईश्वरीय कार्य करण्याची सुवर्णसंधी म्हणजेच सहयोग शिक्षक प्रशिक्षण आहे आणि त्यामुळे सर्व जनतेने या…

Read More

सावंतवाडी संस्थान मराठा समाज तर्फे ११ फेब्रुवारी रोजी बांदा येथे वधू वर मेळाव्याचे आयोजन…

बांदा/प्रतिनिधीसावंतवाडी संस्थान मराठा समाज संचलित सावंतवाडी आणि कुडाळ समिती तर्फे वधू वर परिचय मेळावा रविवार दिनांक ११ फेब्रुवारी रोजी बांदा येथे आयोजित करण्यात आला आहे. सावंतवाडी, कुडाळ, वेंगुर्ले व दोडामार्ग तालुक्यातील यंदा कर्तव्य असलेल्या युवक- युवतींसाठी ही सुवर्णसंधी आहे. तरी संबंधितांनी सदर मेळाव्यात सहभागी होऊन नोंदणी करावी ही विनंती.दहावी व बारावीनंतर शिक्षण सोडलेल्या मुलींसाठी येथे…

Read More

वेंगुर्ले येथे गौड सारस्वत ब्राम्हण समाजाचा भव्य मेळावा संपन्न…

⚡वेंगुर्ले ता.३१-: गौड सारस्वत समाज वेंगुर्ला उपसमितीने वेंगुर्ले येथील स्वामीनी मंगल कार्यालयातय आयोजित केलेला गौड सारस्वत ब्राम्हण समाज, सिंधुदुर्गचा स्नेहमेळावा व वधुवर मेळावा समाज बांधवांच्या भव्यदिव्य उपस्थितीत संपन्न झाला. या मेळाव्याचे उदघाटन गौड सारस्वत समाज सिंधुदुर्गचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत नाडकर्णी यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी उपस्थित प्रमुख मान्यवरांत मेळाव्याचे अध्यक्ष सारस्वत बँकेचे संचालक सुनिल सौदागर, प्रमुख…

Read More

अर्थशास्त्र विषयाची विद्यार्थिनी कु. विद्या राजकुमार सावंत सिंधुदुर्ग जिल्ह्यात विजेती…

महाराष्ट्र स्टुडंट इनोवेशन चॅलेंज उपक्रमामध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयाचे यश.;युवराज लखमसावंत भोंसले यांच्या हस्ते सत्कार.. ⚡सावंतवाडी ता.३१-: महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी, कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन यांच्या वतीने आयोजित केलेल्या “महाराष्ट्र स्टुडंट इनोवेशनन चॅलेंज” या स्पर्धेमध्ये श्री पंचम खेमराज महाविद्यालयातील एकूण १० विद्यार्थी सहभागी झाले होते. त्यातून तीन विद्यार्थिनींची (दोन प्रकल्प) निवड…

Read More

भाजप युवा मोर्चा आयोजित नमो चषक कबड्डी स्पर्धेत सिंहगर्जना आयनोडे संघ प्रथम…

तर युवा कमांडो संघ उपविजेते: राजन तेली यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन.. ⚡सावंतवाडी ता.३१-: भारतीय जनता पक्ष युवा मोर्चा आयोजित नमो चषक क्रीडा स्पर्धा अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत सिंहगर्जना आयनोडे संघाने विजेता विजेतेपद पटकावले तर युवा कमांडो संघाला उपविजेते पदावर समाधानी मानावे लागले. या स्पर्धेचे उद्घाटन माजी आमदार राजन तेली यांच्या हस्ते करण्यात आले. ही…

Read More
You cannot copy content of this page