Headlines

Global Maharashtra Breaking News

मुख्यालय पत्रकार संघाच्या क्रिकेट स्पर्धेत वेंगुर्ले संघाची बाजी…

कणकवली संघ उपविजेता:मनीष दळवी, मुकुंद चिलवंत यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरण संपन्न.. ⚡ओरोस ता.०१-: सिंधुदुर्गनगरी जिल्हा मुख्यालय पत्रकार संघ आयोजित पत्रकारांच्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या चषकावर वेंगुर्ले तालुका संघाने नाव कोरले. तर कणकवली पत्रकार संघाला पुन्हा एकदा उपविजेता पदावर समाधान मानावे लागले. जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी यांच्या उपस्थितीत या दोन्ही संघांसह स्पर्धेतील अन्य पुरस्कारांचे वितरण…

Read More

पी.एम विश्वकर्मा योजनेचा माजगाव ग्रामपंचायत सेंटरचा ऑनलाईन शुभारंभ…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते शुभारंभ.. सावंतवाडी ता.०१ : पी.एम विश्वकर्मा योजनेच्या माजगाव ग्रामपंचायत सेंटरचे ऑनलाईन उदघाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायतमध्ये भाजप विधानसभा प्रमुख राजन तेली, माजी नगराध्यक्षा संजु परब , सरपंच डॉ. अर्चना सावंत, बाळा वेजरे उपस्थित होते. यावेळी ज्ञानदा शिक्षण…

Read More

निगुडेमध्ये दोन फूट मगरीच्या पिल्लाला जीवनदान…

⚡बांदा ता.०१-: निगुडे येथे कालव्याजवळ खोदलेल्या खड्ड्यात पडलेल्या दोन फुटी मगरीच्या पिल्लाला ग्रामस्थांनी जीवनदान दिले. शिवसेना इन्सुली विभाग प्रमुख राजन परब यांनी त्या मगरीला पकडून इन्सुली येथील प्राणीमित्र काका चराटकर यांच्या उपस्थितीत नैसर्गिक अधिवासात सोडले.मगरीचे लहान पिल्लू असल्याने मोठी मगर असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Read More

पंचम खेमराज महाविद्यालयामध्ये टेकपेस्ट २०२४माहिती तंत्रज्ञान आणि संगणक शास्त्र विभागाचे आयोजन

⚡सावंतवाडी ता.०१-: सिंधूदुर्ग जिल्हा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडीमाहीती तंत्रज्ञान व संगणक शास्त्र विभागाच्या वतीने एक दिवसीय टेकफेस्ट 2024 चे आयोजन करण्यात आले आहे. वेब डेव्हलपमेंट, मोबाईल फोटोग्राफी ,मोबाईल व्हिडिओग्राफी , स्टार्टअप प्रेझेंटेशन,ब्लाईंड टायपींग,डेटाबेस मास्टरमाईंड, बॅटलग्राउंड मोबाईल इंडीया या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पर्धेचे आयोजन आयटी विभाग प्रमुख,सौ अक्षता गोडकर…

Read More

न्हावेली, सोनुर्ली पंचक्रोशीतील बीएसएनएलची खंडित सेवा सुधारा…

संदेश सावंत: अन्यथा बीएसएनएल कार्यालयाला घालू घेराव.. ⚡सावंतवाडी ता.३१-: मागील काही दिवसांपासून न्हावेली, सोनुर्ली, आरोस पंचक्रोशीत सुरु असलेली बीएसएनएलची खंडित सेवा येत्या दोन दिवसात सुधारा अन्यथा पुढील होणाऱ्या परिणामास तयार रहा, असा इशारा सिंधुदुर्ग स्वाभिमान संघटनेचे न्हावेली मळेवाड विभाग समन्वयक तथा सामाजिक कार्यकर्ते संदेश सावंत यांनी जिल्हा प्रबंधक रविकिरण जन्नु यांना दिला आहे.या बाबतच्या तक्रारी…

Read More

महाराष्ट्र स्टुडंट्स इनोव्हेशन चॅलेंजमध्ये यशवंतराव भोसले फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थीनींची चमकदार कामगिरी…

⚡सावंतवाडी ता.३१-: महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटी, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नवोपक्रम विभाग, महाराष्ट्र सरकार, मुंबई यांच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र स्टुडंट्स इनोव्हेशन चॅलेंज २०२३’ स्पर्धेचा सिंधुदुर्ग जिल्हास्तरावरील निकाल घोषित करण्यात आला असून यात यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थिनींनी घवघवीत यश प्राप्त केले आहे. कॉलेजचे एकोणीस विद्यार्थी या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते. यापैकी वंशिता…

Read More

स्थानिक छोट्या उद्योगांना पाठबळ देण्यासाठी शासन प्रयत्नशील…

ना. रवींद्र चव्हाण:कोरोना महामारी काळातही देशातील व्यापाऱ्यांच्या मेहनतीमुळे व पारदर्शी कारभारामुळे देशाची अर्थव्यवस्था टिकून राहिली… ⚡मालवण ता.३१-: देशातील जीडीपी मध्ये वाढ करण्यात व्यापाऱ्यांचे मोठे योगदान आहे. सिंधुदुर्गसह कोकणातील निसर्ग संपत्तीवर आधारित उद्योग व्यवसायाद्वारे जिडीपी मध्ये वाढ करणे शक्य आहे. म्हणूनच स्थानिक उत्पादनातून बाय प्रॉडक्ट घेण्यासाठी व त्यावर आधारित छोट्या छोट्या उद्योगाना पाठबळ देण्यासाठी शासन प्रयत्नशील…

Read More

महासंघाने व्यापाऱ्यांचे अनेक विविध प्रश्न सोडविले…

श्रीकृष्ण परब: जिल्हा व्यापारी महासंघाचा ३६ वा व्यापारी एकता मेळावा उत्साहात संपन्न.. ⚡मालवण ता.३१-: आज व्यापारी वर्गाची सक्षम संघटना म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा व्यापारी महासंघाकडे पाहिले जात असताना या महासंघाने व्यापाऱ्यांचे अनेक विविध प्रश्न सोडविले आहेत. जिल्ह्यातील व्यापाऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी महासंघाच्या बरोबरीने व्यापाऱ्यांची शिखर संस्था असणारी महाराष्ट्र चेंबर्स ऑफ कॉमर्स ही संस्थाही सातत्याने तत्पर आहे. आज…

Read More

सीताराम गावडे यांचा युवा पत्रकारांकडून स्नेह सत्कार…

⚡सावंतवाडी ता.३१-: सावंतवाडी तालुका सकल मराठा समाजाचे झुंजार नेतृत्व करणारे व्यक्तिमत्व सीताराम गावडे यांचा येथील युवा पत्रकार बांधवांनी आज स्नेह सत्कार केला.सिताराम गावडे यांची सावंतवाडी तालुका सकल मराठा समाजाच्या तालुकाध्यक्षपदी नुकतीच फेरनिवड झाली आहे. यानिमित्त त्यांचे विविध स्तरावरून अभिनंदन व सत्कार करण्यात येत आहेत.आज सावंतवाडी येथे युवा पत्रकार बांधवांनी त्यांचा सत्कार केला. यावेळी महाराष्ट्र शासन…

Read More

जिल्ह्यातील सात सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या…

⚡ओरोस ता.३१-: जिल्ह्यातील सात सहाय्यक पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या मंगळवारी सायंकाळी करण्यात आल्या लोकसभा निवडणूक पार्श्वभूमीवर या बदल्या करण्यात आल्या आहेतबदल्या झालेले सहाय्यक निरीक्षक याप्रमाणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक शामराव काळे यांची बांदा पोलीस ठाण्यातून प्रभारी अधिकारी सागरी सुरक्षा शाखा सिंधुदुर्ग, अनिल व्हटकर यांची आचऱ्यावरून सायबर पोलीस ठाणे सिंधुदुर्ग, बळीराम सुतार यांची मालवण पोलीस ठाण्यावरून…

Read More
You cannot copy content of this page