Headlines

Global Maharashtra Breaking News

काजू प्रक्रियादारांची माहिती संकलनासाठी ८ रोजी सिंधुदुर्गनगरीत सभा…

ओरोस ता ६महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ, पुणे मार्फत महाराष्ट्र राज्य काजू परिषदेचे कामकाज सुरु करण्यात आलेले आहे. काजू प्रक्रिया उदयोगाच्या समस्या जाणून घेणे तसेच काजू प्रक्रिया उदयोगाकरिता काजू बी आयात करणे बाबतची कार्यवाही नियोजित आहे. त्या दृष्टीने काजू प्रक्रियादारांची माहिती संकलित करणे करिता सभा ८ फेब्रुवारी २०२४ रोजी ठिक ११.३० वाजता सिंधुदुर्गनगरी येथील जिल्हा…

Read More

नगर पालिकेने ते बॅनर पुन्हा लावले…

उबाठा शिवसेनेचे उद्याचे आंदोलन स्थगित:रुपेश राऊळ यांची माहिती ⚡सावंतवाडी ता.०६-: उद्धव ठाकरे यांच्या स्वागताचे बॅनर मुदतीच्या आधीच काढण्यात आल्याने आज ठाकरे सेनेच्यावतीने नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घालत जाब विचारण्यात आला होता. यावेळी बॅनर न लागल्यास उद्या आम्ही नगर पंचायत समोर आंदोलन करू असा इशारा दिला होता. त्यानंतर पालिका प्रशासनाने तात्काळ ते बॅनर पुन्हा लावल्याने उद्या होणारे…

Read More

कोट्यावादीची मागणी पूर्ण न केल्यामुळेच मला दुसऱ्या वेळी मंत्रीपद दिलं गेलं नाही…

मंत्री दीपक केसरकरांचा गंभीर आरोप: साईबाबांची शाल तुमच्या अंगावर घातल्यानेच तुम्ही मुख्यमंत्री झालात… ⚡सावंतवाडी ता.०६-: मंत्री पदासाठी कोट्यावादी रुपयांची केलेली मागणी पूर्ण न झाल्यामुळेच मला शिवसेनेतून दुसऱ्या वेळी मंत्रीपद दिल गेला नाही असा गंभीर आरोप शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज येथे केला.दरम्यान साईबाबांची शाल तुमच्या अंगावर घातल्यानेच तुम्ही मुख्यमंत्री झाला हे तुम्ही विसरू…

Read More

बांदा ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी बाळु सावंत यांची बिनविरोध निवड…

उपस्थितांकडून शुभेच्छा:बांदा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आपण नेहमीच प्रयत्नशील राहू… ⚡बांदा ता.०६-: बांदा शहर ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी आज भापजचे ज्येष्ठ ग्रामपंचायत सदस्य राजाराम उर्फ बाळु सावंत यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने श्री सावंत हे उपसरपंचपदी विराजमान झालेत. आज दुपारी ३ वाजता याबाबतची अधिकृत घोषणा करण्यात आली. उपसरपंच जावेद खतीब यांनी पक्षीय…

Read More

आजगाव प्रशालेस माजी विद्यार्थ्यांकडून बाकं भेट…

⚡सावंतवाडी ता.०६-: तालुक्यातीलविद्या विहार इंग्लिश स्कूल आजगांव प्रशालेच्या १९८८ च्या इयत्ता दहावी बॅचकडून नुकत्याच झालेल्या स्नेह मेळाव्यात प्रशालेला बेंच देण्याचं आश्वासन दिले होते. त्याची आज या माजी विद्यार्थ्यांनी बारा बेंच देऊन पूर्तता केली आहे.त्यामध्ये गुरुनाथ नातू, दत्तप्रसाद प्रभू , विवेक पांढरे, उदय पांढरे, अविनाश जोशी या माजी विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.या कामाबद्दल शाळा समिती अध्यक्ष रामचंद्र…

Read More

संदीप आसोलकर यांना आ. वैभव नाईक यांच्या माध्यमातून दिव्यांग दुचाकी प्रदान…

⚡कुडाळ ता.०६-:शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे नुकतेच सिंधुदुर्ग दौऱ्यावर आले होते. यावेळी उध्दव ठाकरे हे कुडाळमध्ये आले असता दिव्यांग बांधवांना दुचाकीचे मोफत वाटप करण्यात आले. कुडाळ शहरातील कविलकाटे वॉर्ड क्र. १ येथील संदीप आसोलकर यांना आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून आणि स्थानिक नगरसेविका ज्योती जळवी यांच्या प्रयत्नाने दुचाकी प्रदान करण्यात आली. यावेळी संदीप आसोलकर यांनी पक्षप्रमुख…

Read More

कलावंतांना सैनिक पतसंस्थेचं पाठबळ…

सुनील राऊळ: सांस्कृतिक कला महोत्सवा’च आयोजन.. ⚡सावंतवाडी ता.०६-: सैनिक नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित सिंधुदुर्ग व सहयोगी संस्था सद्गुरू संगीत कला व सांस्कृतिक मंडळ, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने ‘सांस्कृतिक कला महोत्सव’आयोजित करण्यात आला आहे. १६ ते १८ फेब्रुवारी या कालावधीत शिवउद्यान, सावंतवाडी येथे या महोत्सवाच आयोजन करण्यात आलं आहे. याप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहून सांस्कृतिक कार्यक्रमांचा…

Read More

हडपिड येथे जलशुद्धीकरण प्रकल्पाचे लोकार्पण…

⚡कणकवली ता.०६-:भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशनच्या सी. एस.आर.फंडातून आणि अनार्डे फाउंडेशन माहीम, मुंबई यांच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिल्या वहिल्या जलशुद्धिकरण प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा हडपिड येथे पार पडला. या कार्यक्रमास बी.पी.सी.एल.च्या अधिकारी संध्या बागवे (कदम), प्रोजेक्ट हेड राजन धुलिया, स्टेक होल्डर मॉनेजमेंट एच. आर. अनार्डे फाऊंडेशनचे व्हाइस प्रेसिडेंट सुरेश मोहिते, विजय, राकेश गायकवाड, हडपिडच्या सरपंच संध्या राणे, श्री…

Read More

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेने तर्फे मळेवाड मधील गरजवंत होतकरू विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप…

⚡सावंतवाडी ता.०६-: महाराष्ट्र नवनिर्माण सेना राज्य सरचिटणीस संदीप दळवी व मनसे कामगार सेना अध्यक्ष गजानन राणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेकडून श्री कुलदेवता विद्यामंदिर शाळा मळेवाड नंबर २ येथील मुलांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले त्यावेळी जिल्हाअध्यक्ष केतन सांवत यांनी आपले मनोगत सांगीतले व मुलांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आणि शाळेचे मुख्याध्यापक लव सातार्डेकर…

Read More

मकरंद देशमुख यांनी सी ई ओ पदाचा पदभार स्वीकारला..

ओरोस ता.०६-: सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मकरंद देशमुख यांनी आज कार्यभार स्वीकारला. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संजय कापडणीस यांच्याकडून हा पदभार स्वीकारला आहे. सेवेच्या यापूर्वीच्या काळात चांगले काम करण्याचा प्रयत्न केला. त्यानुसार या पदावर सुद्धा चांगले काम करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे यावेळी देशमुख यांनी सांगितले.जिल्हा परिषदेचे नियमित मुख्य कार्यकारी अधिकारी प्रजित नायर…

Read More
You cannot copy content of this page