Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडी शहरात भाजप घरोघरी गाव चलो अभियान…

राजन तेली यांचं नेतृत्व; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद. ⚡सावंतवाडी ता.१२-: आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारची यशोगाथा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी व जनतेचा विश्वास पुन्हा जिंकण्यासाठी सावंतवाडी गाव चलो अभियान अंतर्गत बुथ क्रमांक 136 येते भाजपच्य पदाधिकाऱ्यांकडून घरोघरी प्रवास आणि प्रचाराचा अभियान सुरू असून यावेळी लोकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.दरम्यान हा कार्यक्रम सावंतवाडी भाजप विधानसभा…

Read More

राजन तेलींना येणाऱ्या निवडणुकीत सावंतवाडीतील जनताच तडीपार करणार …

रुपेश पावसकर; युतीचा धर्म पाळून एकत्रितपणे काम करून विकासाची गंगा आणूया.. ⚡सावंतवाडी ता.१२-: दीपक भाईंना जागा दाखवण्यापेक्षा सावंतवाडी मतदारसंघातील लोक येणाऱ्या निवडणुकीत राजन तेलींना तडीपार करतील असा पलटवर शिंदे गटाचे शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांनी आज येथे केला. दरम्यान मंत्री केसरकर हे युतीचा धर्म पाळतात त्यामुळे तेलीने सुद्धा युतीचा धर्म पाळून हेवेदावे न करता…

Read More

विज्ञान प्रदर्शनात विद्यार्थिनी सादर करणार दशावतारी नाटक…

पोखरण नंबर एक शाळेच्या विद्यार्थ्यांचा पुढाकार:मंत्री केसरकर यांच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील दशावतार लोककलेची होणार ओळख सावंतवाडी ता.११-: सावंतवाडी येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन निमित्ताने आज सायंकाळी ८ वाजता कुडाळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा नंबर १ च्या विद्यार्थिनी कृष्ण पूजन (गर्वपरिहार) हे महान पौराणिक दशावतारी नाटक सादर करणार आहेत. शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या प्रेरणेतून दाखल…

Read More

माजगाव येथे ठाकरे सेनेच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

⚡सावंतवाडी ता.१२-: येथील ठाकरे सेनेच्या माध्यमातून माजगाव येथे घेण्यात आलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ठाकरे सेनेचे सावंतवाडी विधानसभा संपर्कप्रमुख शैलेश परब यांच्या माध्यमातून हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी शैलेश परब यांची सौभाग्यवती सौ.शिवानी परब यावेळी उपस्थित होत्या. यावेळी गावातील महिलांचा देखील लक्षणे उपस्थित होती. यावेळी कार्यक्रमाला भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल सो भारती कासार यांनी…

Read More

पाळणेकोंड येथील गणेश मंदिरात उद्या विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन…

⚡सावंतवाडी ता.१२-: पाळणेंकोंड येथील गणेश मंदिरात उद्या गणेश जयंतीचे अवचित साधून विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन सावंतवाडी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Read More

पिंगुळी गावात नागरिकांनी राबविली कचरा साफसफाई मोहीम…

⚡कुडाळ ता.११-: पिंगुळी गावातील कचऱ्याचा प्रश्न विचारात घेऊन आज प्राथमिक स्वरूपात काही नागरिकांनी एकत्र येऊन काही भागाची साफसफाई केली. आपल्या गावातील या कचरा साफसफाई मोहिमेस ग्रामस्थांचा मोठ्या प्रमाणात सहभाग मिळाल्याने ही मोहीम यापुढे देखील एखादा नियोजित दिवस ठरवून राबविण्यात येणार आहे.आजच्या प्रतिसादाप्रमाणे भविष्यात देखील पिंगुळी गावाचे ग्रामस्थ म्हणून उपस्थिती दाखवून आपला गाव स्वच्छ व सुंदर…

Read More

उभादांडा येथील दिशा चौकेकर हिची आत्महत्या नसून घातपात…

सुनील पेडणेकर यांचा आरोप: पोलिसांनी याप्रकरणी सखोल चौकशी करावी.. ⚡वेंगुर्ला ता.११-: वेंगुर्ला तालुक्यातील उभादांडा वाघेश्वरवाडी येथे राहणाऱ्या व वेंगुर्ला पंचयत समिती मध्ये विस्तार अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या सौ दिक्षा चौकेकर हिने आत्महत्या केली नसून तिचा घातपात झाला आहे, असा आरोप तिचा भाऊ सावंतवाडी भटवाडी येथील रहिवासी माजी नगरसेवक सुनील पेडणेकर यांनी केला आहे. आणि वेंगुर्ले…

Read More

शालेय जीवनातील खरा गुरू शिक्षक…

अतूल वार:निरवडे येथील संस्कार नॅशनल स्कूलमध्ये वार्षिक स्नेहसंमेलन संपन्न… सावंतवाडी ता.११, सहदेव राऊळ -: आज विदयार्थी यांना स्पर्धात्मक युगात पुढे जाण्यासाठी बरीच कसरत करावी लागत आहे. त्यामूळे पालकांनी आपल्या मुलांमधील कलागुण ओळखून त्यांचे करियर घडविणे गरजेचे आहे. शालेय जीवनातील खरा गुरू शिक्षक असतो त्यानें विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन करणे गरजेचे आहे असे प्रतिपादन…

Read More

गजानन राणे हे स्वयंघोषित पक्ष निरीक्षक…

अभय देसाई:परशुराम उपरकर यांच्यावर टीका करणे म्हणजे जमिनीवर राहून सुर्यावर थुंकण्यासारखे.. ⚡दोडामार्ग ता.११-: मनसेच्या स्वयंघोषित पक्ष निरीक्षकांनी राजकारणात संघर्ष योद्धा म्हणून परिचित सर्व सामान्य जनतेच्या मनातील व्यक्तिमत्व असलेल्या माजी आमदार परशुराम उपरकर यांच्यावर टीका करणे म्हणजे जमिनीवर राहून सुर्यावर थुंकण्यासारखे आहे, असे प्रतिउत्तर मनसेचे माजी पदाधिकारी राहिलेले सामाजिक कार्यकर्ते अभय देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकातून दिले आहे….

Read More

परुळे येथे १४ ते १६ फेब्रुवारी कालावधीत रथसप्तमी उत्सव…

⚡सावंतवाडी : सहदेव राऊळ : परुळे येथील श्री देव आदिनारायण मंदिरात बुधवार १४ ते शुक्रवार १६ फेब्रुवारी या कालावधीत श्री देव आदिनारायण देवस्थानच्यावतीने रथसप्तमी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यनिमित्त बुधवार १४ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता स्वस्ति पुण्याहवाचन’ वर्सलदार यजमानांकरवी उत्सवाची सुरुवात, सकाळी ८.३० वाजल्यापासुन लघुसौर’ – ब्राम्हवृंदाकरवी सौरसुक्त आवर्तने, सायंकाळी ४ ते ६…

Read More
You cannot copy content of this page