भाविकांना सुविधा द्या…
-पालकमंत्री रविंद्र चव्हाण:आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रा नियोजन बैठक.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१५-: लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या आंगणेवाडी आणि कुणकेश्वर यात्रेला अनेक ठिकाणाहून भाविक येतात. यात्राकाळात भाविकांची गैरसोय होणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. भाविकांना सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने कामे करावीत असे निर्देश पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी दिल्या. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात मालवण तालुक्यातील आंगणेवाडी…
