कुडाळ येथे मनसेचा बालमहोत्सव उत्साहात संपन्न…
⚡कुडाळ ता.२७-: महाराष्ट्र नवनिर्माण सेना सिंधुदुर्ग, स्वस्तिक प्रतिष्ठान आणि धीरज परब मित्रमंडळ आयोजित बाल महोत्सव 2024 दिनांक 25 फेब्रुवारी रोजी बॅरिस्टर नाथ पै शिक्षण भवन, एमआयडीसी येथे संपन्न झाला. उद्घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून शिरीष सावंत कोकण नेते मनसे , प्रदीप माने उद्योजक, शशांक आटक शिक्षक प्रतिनिधी, नितीन शिरसाट उद्योजक , शशांक पिंगुळकर ग्रामपंचायत सदस्य, गुरुदास…
