Headlines

Global Maharashtra Breaking News

सावंतवाडीतील युवकाचे रेल्वे प्रवासादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन…

सावंतवाडी : सावंतवाडी उभाबाजार येथील रहिवासी विशाल नरेंद्र मसुरकर ( ४४ ) यांचे रेल्वे प्रवासादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. टॅक्स कन्सल्टंट म्हणून ते काम करीत असत. रेल्वे प्रवासात गया रेल्वे स्थानकादरम्यान त्यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांच्या निधनाने मसुरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, मुलगा, भाऊ, वहिनी, पुतण्या, पुतणी असा परिवार आहे.

Read Full News

आयुष्यात जे काय व्हाल त्यात टॉप बना…

ऍड सुहास सावंत: सकल मराठा समाज कट्टा दशकक्रोशीच्यावतीने दहावी, बारावी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार ⚡ओरोस ता १७-: आता ए आय तंत्रज्ञान विकसित झाले आहे. हे तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात स्वीकारले जाणार आहे. त्यामुळे खाजगी नोकऱ्या कमी होणार आहेत. जीवनात अधिकारी, व्यावसायिक अथवा शेतकरी व्हा पण जे काय व्हाल त्यात टॉप व्हा, असे आवाहन सकल मराठा समाजाचे जिल्हा…

Read Full News

आईच्या आकस्मित निधनाचा धक्का सहन न झाल्याने मुलाने रेल्वे रुळावरून उडी मारून संपविले जीवन…

देवगड (प्रतिनिधी) मिठमुंबरी येथील हितेश नंदकुमार गावकर वय २७ या युवकाने आईच्या आकस्मिक निधनाचा धक्का सहन न झाल्याने घाटकोपर येथे रेल्वे रुळावरून उडी मारून आत्महत्या करण्याची दुर्दैवी घटना रविवारी १६ जून रोजी सकाळच्या दरम्यान घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार मिठमुंबरी येथील नंदकुमार गजानन गावकरी यांच्या पत्नी सुषमा नंदकुमार गावकर व त्यांच्या मुलगा हितेश व त्यांचे…

Read Full News

कोकण पदवीधर मध्ये लोकसभेचा पराभव विसरून कीर यांना विजयी करू-:सुशांत नाईक…

⚡देवगड ता.१६-: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार विनायक राऊत यांचा लोकसभेला झालेला पराभव धक्कादायकच आहे. यामध्ये धनशक्तीचा विजय झाला. आमची संघटना मजबूत नसल्याने थोड्याफार उणिवा जाणवल्या . यापुढे संघटना बांधण्याचे काम महत्त्वाचे आहे. कामाला लागा शिवसेना संपणार असे म्हणणाऱ्यांना जोपर्यंत तुमच्या आमच्यासारखे कार्यकर्ते आहेत तोपर्यंत शिवसेना संपणार नाही हे दाखवून द्या.तसेच कोकण पदवीधर…

Read Full News

ऑक्टोंबर मध्ये महाविकास आघाडीचे सरकार बसणार-:अमित सामंत…

⚡देवगड ता.१६-: रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा निवडणुकीत पैशाचे वाटप झाले.पण पैशाच्या जोरावर विकला गेलेला मतदार कोकणातला आहे असे मला वाटत नाही. मतदारांना दोष देणे योग्य नाही असे मत शरद पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी व्यक्त केले. तसेच महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये एकमेकांवर विश्वास आहे. मात्र महायुतीत असे दिसत नाही असेही सामंत म्हणाले. रत्नागिरी सिंधुदुर्ग…

Read Full News

विधानसभेचे चांगले नियोजन करूया-: सतीश सावंत…

⚡देवगड ता.१६-: रत्नागिरी सिंधुदुर्ग निवडणुकी दरम्यान आम्ही जनतेमध्ये जाण्यात कमी पडलो .सात लाख मतदारांपर्यंत पैसे वाटण्याचा केविलवाला प्रयत्न राणे भाजपने केला राणे भाजप पैसे वाटल्याशिवाय निवडून येऊ शकत नाही.जेव्हा जेव्हा नारायण राणे यांनी शिवसेना संपवण्याची भाषा केली तेव्हा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये नवी उमेद व उत्साह येतो त्यामुळे आता विधानसभेसाठी चांगल्या पद्धतीने नियोजन करूया .असे प्रतिपादन यावेळी…

Read Full News

जुन्या पेन्शन योजनेला भाजपचा विरोध ; विद्यमान आमदार निरंजन डावखरे कधी दिसलेच नाहीत…

कोकण पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार रमेश कीर यांची देवगड मध्ये पत्रकार परिषद.. ⚡देवगड ता.१६:-: कोकण पदवीधर मतदार संघाचे विद्यमान आमदार निरंजन डावखरे गेल्या सहा महिन्यात कोठेही दिसलेच नाही. हे मला पदवीधर नोंदणी करताना प्रामुख्याने आढळले. शिक्षकांचा जुन्या पेन्शन योजनेला भाजपचा विरोध असून शिक्षकांना ती मिळावी यासाठी माझी आग्रही भूमिका असणार असल्याचे माहिती कोकण पदवीधर मतदार संघाचे…

Read Full News

आमदार नितेश राणे उद्या देवगड दौऱ्यावर…

⚡देवगड ता.१६-:कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार सन्मा. नितेशजी राणेउद्या सोमवार दि. १७ जून २०२४ रोजी सन्मा.आमदार नितेशजी राणे साहेब कोकण पदवीधर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवगड तालुक्यातील पडेल,देवगड आणि शिरगाव या तीनही ठिकाणी आढावा बैठक घेणार आहेत.या आढावा बैठकांची वेळ व ठिकाणदुपारी १२.०० वा.पडेल –पडेल कॅन्टीन पक्ष कार्यालयदुपारी १.०० वा.देवगड – देवगड पक्ष कार्यालय.दुपारी २:३०…

Read Full News

स्टाईल बसविण्याचे काम करत असताना ब्लॉगचा तुकडा पडून 31 वर्षे युवकाचा मृत्यू…

देवगड (प्रतिनिधी) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार देवगड येथील प्रदीप मांजरेकर यांच्या मांजरेकर नाका येथील घरी स्टाईल बसविण्याचे काम अवधेश राजभवन कुमार वय 31 (मूळ राहणार रणडोली, उघडपुर जिल्हा सुलतानपूर राज्य उत्तर प्रदेश, सध्या रा . जामसंडे टिळकनगर तालुका देवगड) करत असताना अचानक पोटमाळ्याच्या तुटलेल्या ब्लॉगचा तुकडा त्याचे उजव्या पायाच्या मांडीवर व पोटाचे उजव्या बाजूस बसल्याने त्याला…

Read Full News

पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी अधिकाधिक ज्ञान ग्रहण करावे-: वामन खोत…

⚡मालवण ता.१६-: आजच्या युगात पुस्तकाच्या माध्यमातून अधिकाधिक ज्ञान ग्रहण करणे ही काळाची गरज बनली असून पुस्तकाच्या वाचनामुळे माणूस ज्ञानसंपन्न बनल्याने पुस्तके ही त्याला आकाशाच्या उंचीवर घेऊन जातात एवढे महात्म्य या पुस्तकांमध्ये दडले असल्याने मुलांनी वाचनाचा छंद जोपासावा आणि स्वतःच्या जीवनाला आकार द्यावा असे प्रतिपादन मालवण येथील भंडारी एज्यु. सोसायटी (मालवण ) मुंबईचे मुख्यकार्यकारी अधिकारी तथा…

Read Full News

You cannot copy content of this page