राज्य शासनाने स्थापन केलेली विशेष नियोजन प्राधिकरण करणार कोकण उध्वस्त…
उबाठा शिवसेना छेडणार आंदोलन:खा विनायक राऊत, आ वैभव नाईक यांचा इशारा. सिंधुदुर्गनगरी ता ११शासनाने ४ मार्च २०२४ रोजी काही क्षेत्रांसाठी विशेष नियोजन प्राधिकरण (सिडको) स्थापन करण्याबाबत काढलेला शासन निर्णय हा पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग १६३५ गावांच्या विकासाला खीळ घालणारा आहे. हा शासन निर्णय येथील नागरिकांना उध्दवस्त करणारा आहे. प्राधिकरणाच्या नावावर या गावातील जमिनी परप्रांतीयांच्या…
