Headlines

Global Maharashtra Breaking News

आंबडगाव येथे महिलेची आत्महत्या…

⚡दोडामार्ग ता.१३-: आंबडगाव येथील यामिनी राजाराम साटेलकर (वय ६०) यांनी काजूबागेत गळफास लावून घेत आत्महत्या केली.त्या सोमवारपासून बेपत्ता होत्या. त्यांचा मृतदेह मंगळवारी काजू बागेत आढळला.मद्यपी मुलाने भांडण व मारहाण केल्याने त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा परिसरात आहे.भांडणाच्या रागातून त्या घरातून बाहेर पडल्या आणि काजू बागेत गेल्या.त्या रात्रभर घरी आल्या नव्हत्या.त्यानंतर मंगळवारी सकाळी त्यांचा मृतदेह काजूच्या बागेत…

Read More

मर्डे ग्रामपंचायतचे नाव मसुरे करा…

अन्यथा पुढील सर्व निवडणुकांवर बहिष्कार:भंडारी समाज अध्यक्ष पंढरीनाथ मसुरकर यांची माहिती ⚡मालवण ता.१२-: गेली पाच वर्ष मसुरे डांगमोडे ग्रामपंचायतच्या विभाजनानंतर मूळ मसुरे डागमोडे ग्रामपंचायतचे नाव प्रशासनाने ग्रामस्थांची मागणी नसतानाही मर्डे ग्रामपंचायत असे केले. प्रशासनाच्या या चुकीचा फटका मसुरे या नावाला बसला आहे. याबाबत येथील ग्रामस्थांनी प्रशासन दरबारी तसेच सर्वपक्षीय राज्यकर्ते यांच्याकडे या ग्रामपंचायतीचे नाव मसुरे…

Read More

सिंधुदुर्ग बँकेला देशपातळीवर नेण्याचे श्रेय मनीष दळवी यांचेच…

निलेश राणे यांचा विश्वास:जिल्हा बँकेच्या मालवण कार्यालयाचे निलेश राणे यांच्या हस्ते नूतन वास्तूत स्थलांतर.. मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मालवण कार्यालयाचा स्थलांतर सोहळा माजी खासदार निलेश राणे यांच्या हस्ते मंगळवारी सायंकाळी संपन्न झाला. यावेळी निलेश राणे यांनी जिल्हा बँकेच्या प्रगतीचे कौतुक केले. राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या जिल्हा बँकेने मागील 22 ते 23 महिन्यात…

Read More

कोमसाप सावंतवाडीतर्फे विविध पुरस्कार जाहीर…

⚡सावंतवाडी ता.१२-: कोकण मराठी साहित्य परिषद, शाखा सावंतवाडी यांच्यावतीने कोमसापच्या कार्यात महत्वपूर्ण योगदान देणारे शाखेचे दिवंगत सदस्य, स्व.प्रा. मिलींद दत्ताजीराव भोसले व कै. ॲड. दीपक नेवगी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कोमसाप शाखा सावंतवाडी कडून यावर्षी प्रथमच शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक व विविध क्षेत्रात योगदान देणाऱ्या मान्यवरांना नुकत्याच झालेल्या कोमसाप कार्यकारिणीच्या सभेत पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत‌. स्व.प्रा…

Read More

तळगाव येथील वीज वितरणचे जीर्ण पोल चोरीस…

ग्रामस्थांनी वेधले वीज अधिकाऱ्यांचे लक्ष:गुन्हा दाखल करण्याची केली मागणी.. ⚡मालवण ता.१२-: मालवण तालुक्यातील तळगाव पेडवेवाडी खांदवाडी येथे वीज महावितरण कंपनीने जुने वीज पोल बदलून त्याठिकाणी नवीन पोल बसविल्यानंतर तेथेच काढून ठेवण्यात आलेले जुने लोखंडी वीज पोल एका व्यक्तीने आपल्या खासगी वापरासाठी चोरून नेल्याचे समजताच तळगावातील काही ग्रामस्थांनी वीज महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता श्री. म्हात्रे यांच्याकडे…

Read More

मालवण बौद्धवाडीतील युवकांचा भाजपमध्ये प्रवेश…

⚡मालवण ता.१२-: भारतीय युवा मोर्चा जिल्हा सरचिटणीस सौरभ श्रीकृष्ण ताम्हणकर यांच्या मार्गदर्शनाखाली मालवण शहरातील एसटी स्टॅन्ड मागील बौद्धवाडी येथील युवा कार्यकर्त्यांनी भाजपचे कुडाळ मालवण निवडूक प्रमुख, माजी खासदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत भाजप पक्षात प्रवेश केला. यामध्ये रोहन पेंडूरकर, नितेश पेंडूरकर, महेश मालवणकर, नागेश मालवणकर, सचिन मालवणकर, परेश मालवणकर, भरत मालवणकर, नितेश मालवणकर, सिद्धार्थ मालवणकर,…

Read More

सावंतवाडी पालिकेच्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांकडून काम बंद आंदोलन…

भविष्य निर्वाह निधी जमा न केल्याचे कारण ; मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनाअंती आंदोलन मागे.. ⚡सावंतवाडी ता.१२-: सावंतवाडी नगर परिषदेच्या कंत्राटी कामगारांनी ठेकेदाराकडून आपल्या खात्यावर भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा न केल्याने अचानक मंगळवारी काम बंद आंदोलन छेडले त्यामुळे शहरातील स्वच्छतेच्या कामामध्ये व्यत्यय आला दरम्यान येत्या पंधरा दिवसात भविष्य निर्वाह निधीची रक्कम खात्यावर जमा करण्याचे आश्वासन सावंतवाडी नगर…

Read More

रुग्णवाहिकेतून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक…

आंबोली चेक नाका येथे पोलिसांची कारवाई.. ⚡आंबोली ता.१२-: आंबोली पोलीस तपासणी नाका येथे मंगळवारी रात्री साडेबारा वाजताच्या सुमारा एक रुग्णवाहिका संशयास्पद रित्या येताना दिसली या रुग्णवाहिका क्रमांक mh09fl3395 याला बाजूला घेऊन त्या ठिकाणी कार्यरत असलेल्या दीपक शिंदे यांनी या रुग्णवाहितीची तपासणी केली असता त्या रुग्णवाहिकेत गोवा बनवटीची दारू वाहतूक करत असल्याचा संशय होता काल रात्री…

Read More

ठाकरे सेनेच्या चराठा शाखाप्रमुख पदी दर्शन धुरी यांची निवड…

⚡सावंतवाडी ता.१२-: येथील ठाकरे सेनेचे चराठा शाखाप्रमुख पदी दर्शन राजन धुरी यांची निवड करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र त्यांना नुकतेच प्राप्त झाले असून यावेळी तालुका प्रमुख रुपेश राऊळ यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी उपजिल्हा प्रमुख चंद्रकांत कासार, श्रुतिका दळवी, आबा केरकर, सुनील गावडे, प्रशांत बुगडे, विनोद ठाकूर, अशोक परब, आबा सावंत,…

Read More

नारूर येथील महिलेचा आकस्मिक मृत्यू…

⚡कुडाळ ता.१२-: कुडाळ तालुक्यातील नारूर काटकरवाडी येथील महिला सौ रश्मी रामकृष्ण सरनोबत वय ३६ या महिलेचा आपल्या राहत्या घरी आकस्मिक मृत्यू झाला . ही घटना ११ मार्च रोजी सायंकाळी ४.४५ वा च्या सुमारास निदर्शनास आली.यातील महिला सौ रश्मी सरनोबत ही तिची तब्येत ठीक नसल्याने सकाळी पती रामकृष्ण सरनोबत यांच्या समवेत डॉक्टरकडे जाऊन आली होती. यानंतर…

Read More
You cannot copy content of this page