Headlines

Global Maharashtra Breaking News

अंगणवाडी स्तरावरील कामकाज झाले ‘स्मार्ट’…

अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिकांना 1 हजार 588 स्मार्ट फोनचे वाटप.. ⚡सिंधुदुर्गनगरी ता.१४-: जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाअंतर्गत 1 हजार 539 अंगणवाड्या कार्यरत असून या अंगणवाडयांमध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविका तसेच बीट स्तरावर कार्यरत असलेल्या 49 पर्यवेक्षिका असे एकूण 1 हजार 588 स्मार्टफोनचा पुरवठा राज्य शासनामार्फत करण्यात आलेला आहे.या स्मार्टफोन सॅमसंग कंपनीचे असून मोबाईल…

Read More

स्टार्टअप महाकुंभ एक्स्पोजर व्हिजिटसाठी मालवणच्या दोन विद्यार्थिनींची निवड…

⚡मालवण ता.१४-: दिल्ली येथे १७ ते २० मार्च दरम्यान होणाऱ्या स्टार्टअप महाकुंभ एक्स्पोजर व्हिजिटसाठी महाराष्ट्र स्टार्टअप इनोव्हेशन सोसायटी, महाराष्ट्र शासन यांच्याकडून मालवण येथील स. का. पाटील सिंधुदुर्ग महाविद्यालयाच्या द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी निकिता शर्मा आणि महेक शेख यांची निवड करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांची महाराष्ट्र स्टार्टअप इनोव्हेशन सोसायटीने आयोजित केलेल्या स्टुडंट्स इनोव्हेशन चॅलेंज स्पर्धेत निवड झाली…

Read More

ठाकरे शिवसेना ‘सिडको हटाव, गाव बचाव’ आंदोलन छेडणार…

हरी खोबरेकर:महाराष्ट्र शासनाने या कोकण वासियांवर अन्याय करण्याचे काम केले.. ⚡मालवण ता.१४-: कोकण किनारपट्टीवरील गावे विकासासाठी सिडकोच्या ताब्यात देऊन राज्य शासनाने कोकणवासीयांवर अन्याय करण्याचे काम केले आहे. त्यामुळे इथल्या गाव वहिवाटी या अबाधित राहिल्या पाहिजेत यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीने ‘सिडको हटाव आणि गाव बचाव’ हे आंदोलन येत्या काळात छेडले जाणार आहे, असे…

Read More

कलमठ बिडयेवाडी येथील युवकाची राहत्या घरात आत्महत्या..

कणकवलीकणकवली बिडयेवाडी येथे वास्तव्यास असलेल्या संजय रामसिंगर उपाध्याय (३८, मूळ उत्तरप्रदेश) याने राहत्या घरातील सिलिंग फॅन कडील ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही घटना गुरुवारी दुपारी १.३० वा. च्या सुमारास उघडकीस आला. याबाबतची खबर पत्नी प्राची संजय उपाध्याय यांनी कणकवली पोलिस ठाण्यात दिली आहे. संजय उपाध्याय यांची पत्नी प्राची उपाध्याय दुपारी मुलांना आणायला शाळेमध्ये दिली असता…

Read More

सावंतवाडी मतदारसंघातील धान्य कोठारांची तात्काळ तपासणी करा…

नवोदय विद्यालय विद्यार्थी विषबाधा पार्श्वभूमीवर भाजप युवा मोर्चा ची मागणी:जिल्हा सरचिटणीस जावेद खतीब यांनी प्रांताधिकारी यांना दिले निवेदन ⚡बांदा ता.१४-: सांगेली येथील नवोदय विद्यालयात मुलांना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार उघडकीस आल्याने या पार्श्वभूमीवर सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ले तालुक्यातील पोषण आहार पुरविणाऱ्या सर्व शासकीय, अनुदानित, विनाअनुदानित शाळांमधील धान्य कोठाराची तात्काळ तपासणी करावी अशी मागणी भारतीय जनता…

Read More

अनधिकृत मासेमारी अंमलबजावणी पक्षाचे श्रेय आमदार वैभव नाईक यांनाच…

अन्य कुणीही श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये:ठाकरे शिवसेनेचे नेते बाबीजोगी यांचा इशारा.. मालवण, दि प्रतिनिधीअनधिकृत मासेमारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने स्वतंत्र अंमलबजावणी कक्ष स्थापन करण्यासाठी समिती स्थापन केली आहे. याचे संपूर्ण श्रेय हे आमदार वैभव नाईक यांनाच आहे. त्यांनीच सातत्याने विधानसभेत आवाज उठविल्यानंतर अध्यक्षांनी याची कार्यवाही करण्याची सूचना प्रशासनास दिली. त्यामुळेच याबाबतचा शासन निर्णय झाला आहे…

Read More

वेंगुर्लेतील 48, मालवण मधील 21 गावांचा डोंगरी विभागात समावेश…

राज्य शासनाच्या निर्णयाचे भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केले स्वागत:समाविष्ट गावांना विकासासाठी स्वतंत्र निधी तसेच शिक्षणात दोन टक्के मिळणार आरक्षण.. ओरोस ता.१४-: राज्य शासनाने बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत राज्यातील ७७ तालुके डोंगरी म्हणून नव्याने घोषित केले आहेत. याचा फायदा सिंधुदुर्ग जिल्ह्याला झाला आहे. आतापर्यंत एकही गाव डोंगरी नसलेल्या वेंगुर्ले तालुक्यातील ४८ तर मालवण तालुक्यातील २१…

Read More

व्हाईस ऑफ मीडिया तर्फे १८ मार्च रोजी ओरोस येथे भव्य महाआरोग्य शिबीर…

⚡सावंतवाडी ता.१४-: जिल्हातील सर्व पत्रकार आणि कुटुंबीयांसाठी व्हाईस ऑफ मिडिया आयोजित जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सिंधुदुर्ग यांच्या सहकार्याने व उद्योजक विशाल परब प्रायोजित महाआरोग्य शिबिर १८ मार्च रोजी सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत जिल्हा रुग्णालय सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आले आहे. सर्व पत्रकार व कुटुंबियांसाठी, गरजू रुग्णांसाठी तसेच कोविड काळात ऑनलाईन शिक्षणामुळे…

Read More

बांद्यात महिला मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद…

कोकण कला व शिक्षण विकास संस्था व ग्रामपंचायत आयनोडे-हेवाळे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन: ९४ महिला सहभागी झाले.. ⚡बांदा ता.१४-: कोकण कला व शिक्षण विकास संस्था व ग्रामपंचायत आयनोडे-हेवाळे त्यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. सदरच्या मेळाव्यात ९४ महिला सहभागी झाल्या. यावेळी सरपंच साक्षी देसाई, उपसरपंच समीर देसाई, ग्रामसेवक संदीप पाटील, ऍड. सोनू गवस,…

Read More

वाफोली टेम्बवाडी व हरिजनवाडी येथील दोन्ही रस्ता कामाचे प्रमोद कामत यांच्या हस्ते शुभारंभ…

⚡बांदा ता.१४-: वाफोली टेम्बवाडी व हरिजनवाडी येथील दोन्ही रस्ता कामाच्या डांबरीकरणाचा शुभारंभ माजी सभापती तथा भाजपचे नेते प्रमोद कामत यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाले.दोन्ही रस्त्यांसाठी प्रत्येकी ५ लाख असा एकूण १० लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. यावेळी सरपंच उमेश शिरोडकर, मधुकर देसाई, प्रविण देसाई, उपसरपंच विनेश गवस, देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस,…

Read More
You cannot copy content of this page