Headlines

Global Maharashtra Breaking News

शहरातील रस्त्याच्या कडेला असलेले धोकादायक झाडे तात्काळ तोडा…

आशिष सुभेदार: मुख्याधिकारी साळुंखे यांच्याकडे केली मागणी.. ⚡सावंतवाडी ता.२६-: शहरात धोकादायक असलेले झाडे तात्काळ काढा आज खासकीलवाडा वटसावित्री परिसरात अचानक झाड तुटून रस्त्यावर आले व तेथील युवक बचावला वारंवार नगर परिषदेकडे जीर्ण झालेली झाडे काढण्यात यावी यासाठी मागणी करून देखील अशा घटना होत असतील तर ते दुर्दैव त्यामुळे खासकिवाडा भागासहित शहरातील रस्त्यालगत असलेले धोकादायक झाडे…

Read Full News

खासकीलवाडा येथे भले मोठे झाड तुटून वीज वाहिन्यावर कोसळले…

आज दुपारची घटना: सुदैवाने युवक बचावला.. ⚡सावंतवाडी,ता.२५-: खासकीलवाडा येथे भले मोठे झाड तुटून वीज वाहिन्यावर कोसळल्याचा प्रकार आज दुपारी घडला. यात एक युवक सुदैवाने बचावला. ही घटना तहसीलदार निवासस्थानाच्या परिसरात घडली.

Read Full News

कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या वतीने निगुडे जि. प. नं. १ शैक्षणिक साहित्य वाटप…

⚡बांदा ता.२५-: शाळेचे माजी विद्यार्थी व निगुडे गावचे माजी उपसरपंच श्री गुरुदास गवंडे यांच्या प्रयत्नातून व कोकण कला व शिक्षण विकास संस्था यांच्या सौजन्याने शाळेतील दहा गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना (शैक्षणिक साहित्य) वितरित करण्यात आले. या प्रसंगी सेवेक्स टेकनोलॉजी प्रायव्हेट लिमिटेड चे ब्रँच मॅनेजर श्री सुनिल मोरे सर, कोकण कला व शिक्षण विकास संस्था सिंधुदुर्ग…

Read Full News

ख्रिस्ती बांधवांना अर्चना घारेंकडून सांज्यावच्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.२५-: चराठा-कोसेसाववाडी येथील ख्रिश्चन बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कोकण विभाग महिला अध्यक्षा सौ.अर्चना घारे परब यांनी सांज्याव सणाच्या शुभेच्छा दिल्या. ख्रिस्ती बांधवांसाठी हा सण आनंदाची पर्वणीच असतो. संत जॉन बाप्तिस्त यांचा जन्मदिवस ‘सांज्याव’ म्हणून साजरा केला जातो. तालुक्यातील ख्रिस्तीबांधवांनी सांज्याव सण मोठ्या उत्साहात साजरा केला. संत जॉन बाप्तिस्त यांचा जन्मदिवस ‘सांज्याव’ म्हणून…

Read Full News

तहसीलदार विरसिंग वसावे यांचा शेतकऱ्यांप्रती संवेदनशीलता…

ई केवायसीसाठी घेतली विशेष मेहनत:घरी जात केले प्रयत्न.. कुडाळ : शासन आपल्या दारी सारखे कॉर्पोरेट उपक्रम आपण नेहमीच पाहतो, पण एखादा शासकीय अधिकारी जेव्हा संवेदनशीलतेन काम करतो त्यावेळी गोरगरीब जनतेची काम लवकर होतात असं म्हटलं जातं. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळचे तहसीलदार वीरसिंग वसावे यांनी २०२३-२४ मध्ये झालेल्या शेती नुकसानीच्या भरपाईसाठी बंधनकारक असलेली इ केवायसी करायला लाभार्थी…

Read Full News

कुत्र्याच्या खाण्यावरून वाद पेटला…

मुलांने वडिलांवर केले सूऱ्याने वार: वडील गंभीर जखमी; मुलाला अटक.. ⚡देवगड ता.२४-:कुत्र्याच्या खाण्यासाठी कोंबडीचे पाय आणण्याच्या कारणावरून घरात वाद घालून वडिलांवरच मासे कापण्याच्या सूऱ्याने वार करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी देवगड पोलिसांनी जामसंडे सहकारनगर येथील करण रविकांत पारकर व ३१ या युवकाविरुद्ध गुन्हा दाखल केला असून अटक केली आहे ही घटना २३ जून रोजी सायंकाळी ५:३०…

Read Full News

८५ पैकी ६७ नवीन शिक्षकांचा शिक्षक भारतीय प्रवेश…

मालवण दि प्रतिनिधीमालवण तालुक्यात नवनियुक्त ८५ कार्यरत शिक्षकांपैकी ६७ शिक्षकांनी शिक्षक भारती संघटना मालवण शाखेत जाहीर प्रवेश केला आहे. कट्टा येथील मामा माडये हॉल येथेमहाराष्ट्र राज्य शिक्षक भारती शाखा मालवण यांच्या वतीने शिक्षक सन्मान व जाहिर मेळावा शिक्षक भारती संघटनेचे राज्य संघटक किसन दुखंडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला यावेळी व्यासपीठावर शिक्षक भारती लढ्यातील अग्रणी राधिका…

Read Full News

वेंगुर्ल्यात सांज्युआंव सण उत्साहात…

⚡वेंगुर्ला ता.२४-: डोक्याला काटेरी वेलिचे मुकूट, हातात पिडे, गळ्यात घुमटव डबे अशा पेहारावात ‘सांज्युआंंव, सांज्युआंव घुंवता मर‘ चा गजर करत ख्रिस्तीबांधवांनी सांज्युआंव हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला.आबालवृद्धांपासून सर्वांचाच सहभाग असलेला हा उत्सव म्हणून ख्रिस्ती बांधवात एक आनंदाची पर्वणीच असते. वेंगुर्ला तालुक्यात सर्वत्र हा सण ख्रिस्ती बांधवांनी मिरवणूक काढत मोठ्या उत्साहात साजरा केला. येशूख्रिस्ताच्या आगमनाची…

Read Full News

नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त वैभववाडीत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…

⚡वैभववाडी ता.२४-:कणकवली देवगड वैभववाडी मतदारसंघाचे आमदार नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त माजी नगरसेवक संताजी रावराणे यांनी सलग आठव्या वर्षी वाभवे वैभववाडी नगरपंचायत हद्दीतील दत्त विद्या मंदिर वैभववाडी नंबर 1 आणि विद्यामंदिर वाभवे वैभववाडी या दोन शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले त्यावेळी प्रत्येक विद्यार्थ्याला वया पेन्सिल रंगपेटी असे अनेक साहित्याचे वाटप करण्यात आले.यावेळी नगरसेवक सुभाष…

Read Full News

मसुरे कावावाडी येथील पूल धोकादायक…

तत्काळ दुरुस्ती करा; पंढरीनाथ मसुरकर यांची मागणी.. ⚡मालवण ता.२४-: मसुरे कावावाडी आणि टोकळवाडी यांना जोडणारा लोखंडी साकव जीर्ण झाला आहे. या साकवाच्या लोखंडी प्लेट खराब झाल्यामुळे मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने त्वरित उपाययोजना करून लोखंडी साकव ग्रामस्थांना ये-जा करण्यासाठी सुरक्षित बनवण्याची मागणी मसुरे भंडारी समाज सेवा संघाचे माजी अध्यक्ष पंढरीनाथ मसुरकर…

Read Full News

You cannot copy content of this page