खासकीलवाडा येथे भले मोठे झाड तुटून वीज वाहिन्यावर कोसळले…

आज दुपारची घटना: सुदैवाने युवक बचावला..

⚡सावंतवाडी,ता.२५-: खासकीलवाडा येथे भले मोठे झाड तुटून वीज वाहिन्यावर कोसळल्याचा प्रकार आज दुपारी घडला. यात एक युवक सुदैवाने बचावला. ही घटना तहसीलदार निवासस्थानाच्या परिसरात घडली.

You cannot copy content of this page