जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते राजन वामन आंगणे यांचे निधन…
⚡सावंतवाडी ता.१८-: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध क्रेशर उद्योजक तथा सामाजिक कार्यकर्ते राजन वामन आंगणे (61) यांचे आज सांयकाळी कारिवडे भैरववाडी येथील राहत्या घरी निधन झाले. ते मुळचे मालवण आंगणेवाडी येथील असले तरी ते व्यवसाया निमित्त गेली अनेक वर्षे कारिवडे भैरववाडी येते स्थायिक झाले होते. सामाजिक क्षेत्रात नेहमी पुढे असल्याने आणि सढळ हस्ते मदत करणारे व्यक्तिमत्व म्हणून…
