उगवे-गोवा महामार्गावर चालकाला डुलकी लागल्याने कारचा भीषण अपघात
महिला गंभीर, तिघे जखमी.. ⚡बांदा ता.३१-: उगवे गोवा येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर झालेल्या भीषण अपघातात एक महिला गंभीर जखमी झाली असून तिघेजण जखमी झाले आहेत. चालकाला वाहन चालविताना डुलकी लागल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एमएच-०७-एजी-५७०२ क्रमांकाची कार कुडाळ येथून धारगळमधील आयुष रुग्णालयाकडे जात होती. कारमध्ये सुलक्षा मणेरीकर (वय…
