नट वाचनालयात शालेय निबंध स्पर्धेच्या प्राथमिक गटात सारा शेख प्रथम…
⚡बांदा ता,०४-: मराठी भाषा संवर्धन पंधरवडा दिनाचे औचित्य साधून अंकुश रामचंद्र माजगावकर व परिवार पुरस्कृत (कै.) परशुराम लाडू नाईक व (कै.) लक्ष्मीबाई परशुराम नाईक यांच्या स्मरणार्थ नट वाचनालयात शालेय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. प्राथमिक गटात खेमराज हायस्कूलच्या सारा शाहिद शेख हिने प्रथम क्रमांक तर माध्यमिक गटात खेमराज हायस्कूलच्या सिमरन सुधीर तेंडोलकर हिने प्रथम…
