Headlines

Global Maharashtra Breaking News

मुलींच्या शिक्षणाला रोटरी क्लबचा हातभार

२० विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण कणकवली : ग्रामीण भागातील मुलींच्या शिक्षणाला चालना मिळावी तसेच शाळा व महाविद्यालयात जाण्यासाठी त्यांचा प्रवास सुलभ व्हावा, या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ सिंधुदुर्ग सेंट्रलच्या वतीने आणि आयपीडीजी (IPDG) रो. अरुण भंडारे यांनी उपलब्ध करून दिलेल्या डिस्ट्रिक्ट ग्रँटमधून २० विद्यार्थिनींना सायकलींचे वितरण करण्यात आले. मान्यवरांच्या उपस्थितीत झालेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून स्वागत…

Read Full News

महसूल दिनानिमित्त वैभववाडीच्या तहसीलदारांसह तिघांचा जिल्हास्तरीय सन्मान…

⚡वैभववाडी ता.०२-: महसूल विभागातील उत्कृष्ट कामगिरीबद्दल वैभववाडीचे तहसीलदार सूर्यकांत पाटील, महसूल साहाय्यक महादेव बाबर आणि महसूल सेवक सुरेंद्र पेडणेकर यांचा सन्मान करण्यात आला. पालकमंत्री नितेश राणे आणि जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांच्या हस्ते महसूल दिनानिमित्त जिल्हास्तरीय कार्यक्रमात त्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.महसूल दिनाच्या निमित्ताने दरवर्षी जिल्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान…

Read Full News

सावंतवाडीचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची ओरोसला बदली..

राजेंद्र मकदुम यांची सावंतवाडी पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती.. ⚡सावंतवाडी ता.०२-: पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अमोल चव्हाण यांची ओरोस मुख्यालय जिल्हा विशेष शाखेत बदली झाली आहे. त्यांच्या जागी कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मकदुम यांची सावंतवाडी पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती करण्यात आली आहे. सावंतवाडी पोलीस निरीक्षक पदाचा कार्यभार दोन वर्षांपूर्वी अमोल चव्हाण यांनी हाती घेतला होता….

Read Full News

वेंगुर्ला शहरात भुयारी गटार योजना विकेंद्रिकरणासाठी 8 कोटी रुपये निधी मंजूर….

श्री. दिलीप गिरप ; उत्कृष्ट सेवेबद्दल वरिष्ठ लिपिक निशा आळवे- कुबल यांचा सत्कार वेंगुर्लावेंगुर्ला नगरपरिषद कार्यक्षेत्रात भुयारी गटार योजना विकेंद्रीकरणासाठी(विकेंद्रित सांडपाणी प्रक्रिया युनिट ) शासनामार्फत 8 कोटी रुपये निधी मंजूर झाला असून शहरात छोटे-छोटे एसटीपी प्लांट करण्यात येणार आहेत. याबाबत म्हाडा मधील ओपन स्पेस, रेडकर खानावळनजीक, राऊळवाडा आंबेखण नजीक, मांडवी रस्ता नजीक व आनंदवाडी इत्यादी…

Read Full News

मालवणात पी. जी. पाटील यांचा सन्मान

मालवण (प्रतिनिधी) मालवण तालुका शासकीय निमशासकीय कर्मचारी ग्राहक सहकारी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री.पी.जी. पाटील यांचा गुरूपौर्णिमेनिमित्त संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण तळवडेकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष श्रीकृष्ण दिगंबर तळवडेकर, संचालक श्री. प्रमोद लक्ष्मण मोहिते, माजी संचालक श्री. के. बी. गांवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. पी. व्ही. परब व कर्मचारी…

Read Full News

डॉ. दिनेश नागवेकर यांचा भंडारी समाजरत्न पुरस्काराने सन्मान

सावंतवाडी : तालुका भंडारी मंडळाचा “भंडारी समाजरत्न” पुरस्कार डॉ.‌ दिनेश नागवेकर यांना प्रदान करण्यात आला. मान्यवरांचे हस्ते त्यांना या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी भंडारी जिल्हा महासंघाचे अध्यक्ष हेमंत कळंगुटकर, सावंतवाडी तालुका भंडारी मंडळ अध्यक्ष प्रसाद अरविंदेकर, माजी शिक्षण सभापती गुरूनाथ पेडणेकर, जिल्हा परिषद सदस्य सुधा कवठणकर, देविदास आडारकर, संजय पिळणकर, उदय पारिपत्ये, नंदकिशोर कोंडये,…

Read Full News

झाराप, इन्सुली व बांदा येथील फ्लायओव्हरचे थर्ड पार्टी स्ट्रक्चरल ऑडिट करा…

डॉ. जयेंद्र परुळेकर यांची मागणीपावसाळ्यात पुलांवर भगदाडे पडत असल्याचा दावा;नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर.. ⚡सावंतवाडी, ता.०२-: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील झाराप, खामदेव नाका (इन्सुली) आणि बांदा येथील फ्लायओव्हर पुलांच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत या तिन्ही पुलांचे स्वतंत्र (थर्ड पार्टी) स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी डॉ. जयेंद्र परुळेकर यांनी केली आहे. प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे…

Read Full News

सिंधुदुर्गनगरीत उद्या विकासकामांचा लोकार्पण सोहळा…

‘इथे ओशाळला मृत्यू’ने रंगणार शौर्याचा जागर:पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सोमवारी लोकार्पण; शरद कृषी भवनात ऐतिहासिक नाट्यप्रयोगाचे सादरीकरण.. ⚡ओरोस ता २-: विकासकामांच्या लोकार्पणाचा उत्सव आणि धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमाची शौर्यगाथा उलगडणारा ऐतिहासिक नाट्यप्रयोग असा अनोखा संगम सोमवारी (ता. ३) सिंधुदुर्गनगरीत अनुभवायला मिळणार आहे. नवनगर प्राधिकरण रहिवासी संघाच्या वतीने विविध विकासकामांचा लोकार्पण सोहळा आणि प्रा….

Read Full News

मालवणात ४ रोजी हाडांची खनिज घनता तपासणी शिबिराचे आयोजन

मालवण (प्रतिनिधी) वाढते वय, बदलती जीवनशैली आणि शरीरातील कॅल्शियमची कमतरता यामुळे हाडांची घनता कमी होण्याचा धोका वाढतो. हाडे कमकुवत होऊन ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्या उद्भवू नयेत, यासाठी योग्य वेळी तपासणी करणे महत्त्वाचे आहे. याच उद्देशाने लिमये हॉस्पिटल, मालवण आणि रोटरी क्लब, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत हाडांची खनिज घनता (Bone Mineral Density – BMD) तपासणी शिबिराचे…

Read Full News

दिशाहीन झालेल्या समाजाला ‘रामराज्याची’ नितांत आवश्यकता…

वामन परब :मालवणात सनातन संस्थेतर्फे गुरुपौर्णिमा महोत्सव साजरा.. ⚡मालवण ता.०२-:संपूर्ण जगावर घोंघावणारे तिसऱ्या विश्वयुद्धाचे संकट, वाढती महागाई, बेरोजगारी आणि जीवघेण्या स्पर्धेमुळे समाजाला ग्रासलेले नैराश्य, अशा अत्यंत भीषण आणि अस्थिर परिस्थितीतून समाजाला तारण्यासाठी आता केवळ भौतिक उपाययोजना पुरेशा नाहीत. आज दिशाहीन झालेल्या समाजाला पुन्हा एकदा प्रभू श्रीरामांच्या आदर्शावर आधारित ‘रामराज्याची’ नितांत आवश्यकता आहे, असे प्रतिपादन सनातन…

Read Full News

You cannot copy content of this page