Global Maharashtra Breaking News

सिंधुदुर्गच्या विकासासाठी कटिबद्ध…

मंत्री उदय सामंत: जिल्हाधिकारी यांनी केला सत्कार… ⚡सावंतवाडी ता.०९-: सिंधुदुर्गच्या विकासासाठी आम्ही कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज येथे केले.ते सावंतवाडी जिमखाना मैदानावर पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग महाराष्ट्र राज्य व जिल्हा प्रशासन सिंधुदुर्ग आयोजित सिंधुदुर्ग महासंस्कृती महोत्सवाच्या भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी श्री.सामंत यांचा सत्कार केला.दरम्यान…

Read More

मंत्री दीपक केसरकर यांनी दिल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा…

⚡सावंतवाडी ता.०९-: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मंत्री दीपक केसरकर यांनी भेट घेत पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या दिल्या शुभेच्छा.दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा आज 60 वा वाढदिवस राज्यभरात पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून मोठ्या उत्साहात साजरा होत असून ठीक ठिकाणी आज पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Read More

अर्चना घारे यांच्या माध्यमातून करण्यात आलेल्या हळदीकुंकू कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद…

सावंतवाडी : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार – पक्षाच्या माध्यमातून खास महिलांसाठी ” खेळ पैठणीचा” व ”हळदी-कुंकू समारंभ” आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे उद्‍घाटन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कोकण विभागीय महिला अध्यक्ष सौ. अर्चना घारे – परब यांच्या हस्ते आणि सौ. अनुराधा प्रवीण भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या कार्यक्रमास परिसरातील महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. संगीतावर…

Read More

आदित्य ठाकरे यांना अंगणात बैठका घ्याव्या लागतात तर उद्धव ठाकरेंना संवाद साधावा लागतो हीच शिवसेनेची जिल्ह्यातील दूरदर्शा…

अशोक दळवी; उद्याच्या दीडशे कोटींच्या विकास कामांच्या होणाऱ्या भूमिपूजनाचे रुपेश राऊळांना मिळणार उत्तर;राजन पोकळे… सावंतवाडी ता.०९ आदित्य ठाकरेंना अंगणात बैठका घेतल्या तर उद्धव ठाकरे आता संवाद साधतायत. त्यामुळे ठाकरे सेनेच्या पक्षाची अवस्था सिंधुदुर्गात आता काय झाली आहे ती दिसून आली आहे. त्यामुळे रुपेश राऊळ हे वैफल्यग्रस्त होऊन टीका करत आहेत, असा पलटवार शिंदे शिवसेना गटाचे…

Read More

महोदय पर्वणी निमित्त मालवण समुद्र किनारा भाविकांनी फुलला…

अनेक गावच्या देवदेवतांनी रयतेसह लुटला समुद्रस्नानाचा आनंद.. मालवण तब्बल पाच वर्षांनी आलेल्या महोदय पर्वणीच्यानिमित्ताने मालवणात समुद्र स्नानासाठी दाखल झालेल्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या ठिकाणाहून देवस्वाऱ्यानी आपल्या भविकांसह आज सकाळी दहा वाजल्यापासून मालवण दांडी येथील मोरयाचा धोंडा तसेच कोळंब येथिल समुद्रात समुद्रस्नान करून पर्वणीचा योग साधला महोदय पर्वणीच्या निमित्ताने मालवण दांडी किनारा भाविकांनी फुलून गेला होता महोदय पर्वणीनिमित्त…

Read More

परशुराम उपरकर जो राजकीय निर्णय घेतील त्यासोबत आम्ही राहू…

विनोद सांडव: संघटनेसाठी व कार्यकर्त्यांसाठी तन मन धन अर्पण करत नेहमीच परशुराम उपरकरकार्यरत राहिले.. ⚡मालवण ता.०९-: माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वात आम्ही अनेक वर्षे काम करत आहोत. मनसेच्या राजीनाम्यानंतर आमचे नेते परशुराम उपरकर जो निर्णय घेतील त्यासोबत आम्ही सर्व कार्यकर्ते ठाम राहू, अशी भूमिका मनसेचे माजी मालवण तालुकाध्यक्ष विनोद सांडव यांनी स्पष्ट केली आहे….

Read More

सावंतवाडी मतदारसंघात उद्या दीडशे कोटींच्या कामांची भूमिपूजन होणार…

राजन पोकळे,सचिन वालावलकर यांची संयुक्त पत्रकार परिषदेत माहिती:राज्यस्तरीय बालवै ज्ञानिक विज्ञान प्रदर्शना’चा ही होणार शुभारंभ.. ⚡सावंतवाडी ता.०९-: शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या सावंतवाडी मतदारसंघात उद्या शिवसेना व भाजप यांच्या माध्यमातून 150 कोटींच्या विकासकामांची भूमिपूजन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ऑनलाईन होणार आहेत. तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग, महाराष्ट्र शासन, राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व…

Read More

भाजपच्या गाव चलो अभियानामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात भाजपमय वातावरण…

भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत व अभियान संयोजक रणजीत देसाई यांची माहिती.. ⚡कुडाळ ता.०९-: संपूर्ण देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या वतीने गाव चलो अभियान राबवले जात आहे. याचाच भाग म्हणून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या सूचनेप्रमाणे सिंधुदुर्ग जिल्ह्यात गाव चलो अभियान प्रत्येक गावातील प्रत्येक बुथवर राबवले जात आहे. पहिल्या पाच दिवसात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील…

Read More

सावंतवाडीत रविवारी इनरव्हील क्लब तर्फे सूर्य नमस्कार स्पर्धेच आयोजन…

जास्तीत जास्त संख्येने महिलांनी सहभागी व्हावे: इनरव्हील क्लब तर्फे आवाहन.. ⚡सावंतवाडी ता.०९-: सावंतवाडी इनरव्हील क्लब तर्फे सूर्यनमस्कार स्पर्धेचं रविवारी दि.११ फेब्रुवारी रोजी आयोजन करण्यात आलेले आहे. ही स्पर्धा गार्डन जवळ घेण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी 20 ते 40 हा एक गट व 40 च्या पुढे असा दुसरा वयोगट ठेवण्यात आलेला आहे जास्तीत जास्त सूर्यनमस्कार जो…

Read More

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस दीपक केसरकर मित्र मंडळ व शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात केला साजरा…

⚡सावंतवाडी ता.०९-: राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा वाढदिवस नामदार दीपक केसरकर मित्र मंडळ आणि सावंतवाडीतील शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात साजरा केला.यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उदंड आयुष्य आणि उत्तम आरोग्य लाभावे यासाठी सावंतवाडी शहरामध्ये उपजिल्हा रुग्णालय व भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या रूग्णालयातील रूग्णांना फळे व खाऊचे वाटप करण्यात आले. शिवसेनेचे…

Read More
You cannot copy content of this page