जिल्ह्यातील काही लोकांकडे आम्ही दुर्लक्ष केलं…
मंत्री केसरकरांचा तेलींना टोला:राज्यभरातून आलेल्या मुलांच आदरातिथ्य कोकणी जनतेन राखाव.. ⚡सावंतवाडी ता.१०-: काही लोकांकडे दुर्लक्ष करण चांगलं आहे. संजय राऊत यांच्याकडे आम्ही दुर्लक्ष करतो तसंच जिल्ह्यातील काही लोकांकडे दुर्लक्ष केलं पाहिजे असं विधान करत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी भाजपचे माजी आमदार राजन तेली यांच नाव न घेता टीका केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते…
