पडीक जमिनीचा वापर कोकणी वैभव श्रीमंत करण्यासाठी करा…
केंद्रीयमंत्री नारायण राणे यांचे आवाहन:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांच्या दरडोई उत्पन्न वाढीवर लक्ष दिले. ⚡ओरोस ता.१०-: देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार कोटी लोकांना घरकुले, ११ कोटी लोकांना पाण्याची पाईपलाईन निर्माण करताना नागरिकांच्या दरडोई उत्पन्नावरही लक्ष दिले. देशातील उद्योग व्यवसायांना चालना देण्याचे काम त्यांच्या नेतृत्वाखाली झाले. केरळमधील काथ्या उद्योग आसाम मधील बांबू उद्योगांचे प्रेरणा येथील…
